Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

पराभवानंतर अकोलातून काँग्रेसची पहिली विकेट प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 12, 2024
in अकोला, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
पराभवानंतर अकोलातून  काँग्रेसची पहिली विकेट प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभवानंतर आज काँग्रेस पक्षातील पहिली विकेट पडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेत्यात धडकी भरली आहे. त्यात पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्यांवर प्रदेश स्तरावरून कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. त्यात प्रदेश सचिव व सदन कास्तकार असलेल्या प्रशांत विश्वासराव गावंडे यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

अकोला लोकसभा मतदासंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना महायुतीतील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या कडून ४० हजार ६२६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासाठी काँग्रेस पक्षातीलच काही पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप डॉ. अभय पाटील यांनी करून मुंबईतील बैठकीदरम्यान प्रदेश काँग्रेस कमिटीकडे तक्रार केली होती. त्याची गांभिर्याने दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्यकारिणीत सचिव पदावर कार्यरत असलेले प्रशांत गावंडे यांच्यावर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा आदेश बुधवार, १२ जून रोजी प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे (प्रशासन व संघटन) यांनी काढला आहे.

Tags: अकोलाअकोला लोकसभा निवडणुककाँग्रेसडॉ. अभय पाटीलनाना पडोळेप्रदेश सचिव प्रशांत विश्वासराव गावंडेमहाराष्ट्र काँग्रेस कमिटी
Previous Post

महाराष्ट्र हादरला डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने केली आत्महत्या, डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल.

Next Post

दोन मोटार सायकलची समोरा समोर जोरदार धडक झाली, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दोन मोटार सायकलची समोरा समोर जोरदार धडक झाली, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी.

दोन मोटार सायकलची समोरा समोर जोरदार धडक झाली, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In