Wednesday, May 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांनी आर. आर. नावाने विकल्या जाणारे बोगस बिटी बियाणे खरेदी करु नये.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 13, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
शेतकऱ्यांनी आर. आर. नावाने विकल्या जाणारे बोगस बिटी बियाणे खरेदी करु नये.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 13:- लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीची तयारी करत आहे. पण काही बियाणे कंपन्या शेतकऱ्यांना बोगस बियाण्याच्या नावावर लूटल्याचे प्रकार याअगोदर पण झाले आहे. त्यामुळे अशा बोगस बियाण्या पासून शेतकऱ्यांना बचावसाठी बोगस बियाणे खरेदी करू नये असे आव्हान करण्यात आले आहे.

बाजारात किंवा इतर व्यक्तींद्वारे महाशक्ती आर. आर. एचटीबीटी किंवा बी. जी. -3 इत्यादी नावाने बियाणे जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा नावाने कोणतेही अनधिकृत कंपनीचे किंवा इतर प्रतिनिधीद्वारे मिळणारे बियाणे पेरणीसाठी खरेदी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात आलेले असते. त्यामुळे अशा बियाण्यां पासून शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्यांचे कोणतेही बिल किंवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यांमूळे नुकसान झाल्यास कोणतीही भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही.

बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी
बियाणे खरेदी करतांना अधिकृत परवाना असणाऱ्या कृषि सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, पिशवी, टॅग इत्यादी जपून ठेवावी. पॉकीटावर लॉट नंबर, अंतिम मुदत, उगवणशक्ती इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात. बियाणे पॉकीट योग्य वजनाचे असल्याबाबत खात्री करावी. कोणीही शेतकऱ्यांना असे बोगस बियाणे विक्री करीत असल्यास कृषि विभागाशी संपर्क साधावा. किंवा 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 07152-250099 या दुरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे यांनी कळविले आहे.

Tags: खरीप पिकेबीटी बियाणेबोगस बियाणेवर्धा जिल्हाशेतकरी
Previous Post

आ. सुभाष धोटे अ‍ॅक्शन मोडवर: जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश.

Next Post

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In