Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

नागपूर जिल्ह्यातील धामणा (लिंगा) येथील चामुंडी एक्सप्लोसिव कंपनीत भिषण स्फोट 7 कामगारांचा भाजून कोळसा, 6 महिलाचा समावेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 15, 2024
in अपघात, क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर जिल्ह्यातील धामणा (लिंगा) येथील चामुंडी एक्सप्लोसिव कंपनीत भिषण स्फोट 7 कामगारांचा भाजून कोळसा, 6 महिलाचा समावेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील धामणा लिंगा येतील दारू गोळा च्या कंपनीत भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ माजली आहे. गुरूवार 13 जून रोजी दुपारी 1.00 वाजताचा सुमारास नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नागपूर शहरापासून 27 किलो मिटर अंतरावरील धामणा (लिंगा) गावालगत चामुंडी एक्सप्लोसिव दारू गोळा कंपणीमधे स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की या स्फोटात 6 महिला एक पुरुष असे सहा कामगारांचा भाजून कोळसा झाला. तर अनेक कामगारांना उपचारासाठी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काल (दि.13) गुरुवार ला धामणा येथिल सात महिला व काही पुरुष नेहमी प्रमाणे गावाजवळील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कम्पनीत कामावर गेल्या परंतु काळ त्यांची वाट पहात बसला होता, दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास डिटोनेटरची (फटाका) वातीची कटींग सुरु असतांनाच अचानक स्फोट झाला. यात तिन चेंबर मध्ये काम करीत असलेले कामगार होरपळून गेले काहींना बाहेर फेकले यात चार कामगार तरुणी सह एका पुरुष कामगाराचा जागीच मृत्यु झाला तर एक महिला दवाखान्यात उपचार करतांना मरण पावली. तर तीन कामगार गंभीर जखमी झाले .मृतांमध्ये कु.वैशाली आनंदराव क्षीरसागर वय 21 वर्ष, कु.प्रांजली किसना मोदरे वय 22 वर्ष, कु.प्राची श्रीकांत फलके वय 19 वर्ष, कु.मोनाली शंकरराव अलोने वय 25 वर्ष, सो.शितल आशिष चटप वय 29 वर्ष सर्व रा .धामणा व पन्नालाल रेखालाल बंदेवार वय 60 वर्ष रा.सातनवरी अशी मृतकांची नावे असुन श्रद्धा वनराज पाटील वय 22 वर्ष रा.धामणा, प्रमोद मुरलीधर चव्हारे वय 25 वर्ष रा.नेरी (मानकर) व दानसा मरसकोल्हे वय 26 वर्ष रा. मध्यप्रदेश अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दारू गोळा कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटनेची माहिती मिळताच सर्व प्रशासन घटनास्थळी पोहचले यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख घटणास्थळी पोहचले तर नागपूर पोलीस कमिशनर रविंद्र सिंघल पोलीस ताफ्या सह घटना स्थळावर डेरेदाखल झाले आहे.

नागपूर जिल्ह्यातील चामुंडी एक्सप्लोसिव कंपनीमधे स्फोटा पूर्वी सहा महिन्यां आधी याच महामार्गावरील चाकडोह येथील बारूद कंपनीतही स्फोट झाला होता.
यात ही नऊ कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तेंव्हा सोलार एक्स्प्लॉजिव इंडस्ट्रीज कडून प्रत्येकी २५लाखाचे धनादेश देण्यात आले होते.तर सरकार कडून ही मृतकाचे कुटूंबियांना पाच लाखांची घोषणा केली होती. धामणा येथील चामुंडी दारूगोळा कंपनीचे स्फोटात मृतकांचा आकडा सहा असल्याचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी सांगितले आहे.

घटनास्थळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रामकुमार बर्वे यांनी भेट दिली.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुनिताताई गावंडे, माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती भारतीताई पाटील, नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पारधी, काँग्रेसचे नागपूर (वाडी) येथील जिल्ह्याचे नेते शैलेश थोराणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आकाश गजबे, यांनी भेटी दिल्या व म्रुतक व जखमीं कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा म्हणून महामार्ग रोखून धरला, काही काळ स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ता मंडळींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला तर पोलिस विभागाने कडक बंदोबस्त करत सिमा बंदी करत कोणत्याही प्रकारची घटना वा उपद्रव होऊ नये यासाठी प्रयत्न केले, पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळ व कंपनी परिसर पोलिस छावणीत रुपांतरित केली.नागपूर शहर व ग्रामीण भागातील तीनही पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी नजर ठेवून होते.कोंढाळी येथील तिवारी पोलिस अधिकारी, कळमेश्वर येथील जमादार प्रदीप गायकवाड सह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, हिंगणा ठाणा पेठ (काळडोंगरी) चे बीट अधिकारी अरविंद नाईक सह अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त केला. पोलिस बलाने आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले होते स्थानिक नागरिकांनी व नेते मंडळींनी भरपाईची मागणी लेखी रूपात पोलिस विभागाला सोपवली.

Tags: चामुंडी एक्सप्लोसिव कंपनीत भिषण स्फोटदारू गोळा कंपनीत भीषण स्फोटधामणा (लिंगा)नागपूर
Previous Post

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट येथे वृक्षारोपणा द्वारे नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात.

Next Post

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर सरकारी रुग्णालयात फळ वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर सरकारी रुग्णालयात फळ वाटप.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर सरकारी रुग्णालयात फळ वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In