Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा रेल्वे स्थानकावर आगीचा भडका उडाला, मात्र गंभीर दुर्घटना टाळली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 17, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा रेल्वे स्थानकावर आगीचा भडका उडाला, मात्र गंभीर दुर्घटना टाळली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शहराला लागून असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानाकावर आज एक मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात टळली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर रिले रूमच्या बाजूला असलेल्या बहुउद्देशीय सेवा केंद्रात पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमूळे आग लागली. आग दिसून येताच सिग्नल ड्युटी वर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सतर्क होत समय सूचकता दाखवत त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सूरू झाले.

सिग्नल कर्मचाऱ्यांनी आगीचे लोळ दिसताच प्रथम त्यांनी अग्निशमन यंत्रणेस सूचित केले. एल अँड टी कंपनीची अग्निशमन यंत्रणा त्वरित घटनास्थळी दाखल झाली. या चमूतील अहफाज पठाण, राजेश ढोबे व सहकऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सूरू केले. तेव्हाच वर्धा पालिकेची अग्निशमन यंत्रणा पोहचली. प्रथम स्टॉलला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर बाजूच्या रिले रूमला आगीपासून दूर ठेवण्यात यंत्रणेस यश आले. पण सुरवातीस लागलेल्या आगीत एक दुकान जळून खाक झालेच. यामुळे सदर दुकानदाराचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा आहे. आग विझविण्यात त्वरित यश आल्याने मोठी दुर्घटना टाळता आली.

रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या दुर्घटना हा मुख्य विषय होता. त्याबाबत जागरूकता वाढविणे तसेच या दुर्घटना होवू नये म्हणून अपेक्षित उपाय अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. सुरक्षा बाबत पॉम्पलेट, स्टिकर वाटण्यात आले. पण आगीची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासन चिंतेत पडल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.

Tags: रेल्वे स्टेशन ला आगवर्धासेवाग्राम रेल्वस्थानक
Previous Post

कार्तिक जोशी क्रिकेट अकादमी चंद्रपुर KJCA द्वारा आयोजित लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट का उद्घाटन संपन्न।

Next Post

राजुरा तालुक्यातील चनाखा येथील मामा तलाव खोलीकरणाचे काम बंद करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा तालुक्यातील चनाखा येथील मामा तलाव खोलीकरणाचे काम बंद करा.

राजुरा तालुक्यातील चनाखा येथील मामा तलाव खोलीकरणाचे काम बंद करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In