Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

कार्यतत्पर हिंगणघाट पोलिसांनी हरवलेल्या इसमाचा मोबाईल व पैशांचा शोध घेऊन केले परत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
कार्यतत्पर हिंगणघाट पोलिसांनी हरवलेल्या इसमाचा मोबाईल व पैशांचा शोध घेऊन केले परत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.18 जून:- पोलिस दल आणि पोलिस दलातील कर्मचारी बहुतकरून कौतुकापेक्षा टीकेचे धनी होत आले आहेत. यात त्यांचा संवेदनशील, कार्यतत्पर आणि समाजाभिमुख चेहरा अभावानेच समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर नित्याच्या कर्तव्यापलीकडे जाऊन बांधिलकी जपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या कर्तृत्वाचा अशाच प्रसंग हिंगणघाट येथून पुढे आला आहे.

कुणाल सातारकर रा. सुलतानपूर यांनी 112 मदत केंद्रावर फोन करून हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली की, ते हिंगणघाट वरून सुलतानपूर गावाकडे दुचाकी मोटर सायकल ने परत जात असता त्यांचा मोबाईल कुठेतरी पडला आहे व मोबाईलच्या कव्हरच्या मागे तीन हजार रुपये रोख आहे अशी माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे 112 पथकात काम करत असलेले पोलीस हवालदार प्रवीण बोधाने, पोलीस शिपाई संदीप उईके यांनी सायबर सेल वर्धा येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनुप कावळे यांच्या मदतीने हरवलेल्या इसमाचा मोबाईलचे लोकेशन काढून मोबाईल लोकेशनचा आधारे मोबाईलचा शोध घेऊन कुणाल सातारकर यांना पोलीस स्टेशनला बोलाऊन हरवलेला मोबाईल व तीन हजार रुपये रोख रक्कम त्यांना परत केले.

कुणाल सातारकर यांनी त्यांचा मोबाईल व पैसे परत मिळतात पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस हवालदार प्रवीण बोधाने, पोलीस शिपाई, संदीप उईके, महेंद्र गायकवाड, भूषण भोईर यांचे आभार मानले.

Tags: हरवलेला मोबाईल पोलिसांनी केला परतहिंगणघाटहिंगणघाट पोलीस स्टेशन
Previous Post

राजुरा काँग्रेसच्या वतीने खा. राहुल गांधींचा वाढदिवस उत्साहात साजरा: उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वितरण.

Next Post

अकोला: ग्रामसेविकेने चक्क उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: ग्रामसेविकेने चक्क उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार.

अकोला: ग्रामसेविकेने चक्क उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In