Thursday, April 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच अहेरी नगरीत जंगी स्वागत: अजय कंकडालवार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 23, 2024
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच अहेरी नगरीत जंगी स्वागत: अजय कंकडालवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

काँग्रेस नेते, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवारसह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हस्ते सत्कार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- येथे काल 22 जून रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा – आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळा कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पक्ष नेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार व नवनिवार्चित खासदार डॉ. नामदेवराव किरसानसह जिल्ह्यातील आदी मान्यवरांचे उपस्थित होते.

विरोधी पक्षा नेते विजय वडेट्टीवार काल जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात अहेरी येथे वडेट्टीवार व खासदार किरसान यांच्या आगमन होतच गावकरी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरत,फटक्यांचा आतषबाजी करत जंगी स्वागत करत गडचिरोली लोकसभा निवडणुक विजयोत्सव रैली काढण्यात आली आहे. तसेच ना. वडेट्टीवार आणि डॉ. किरासन यांनी विविध विभागाचे आढावा बैठक घेतले होते.

यावेळी ना. विजय वडेट्टीवार या आढावा बैठकीत म्हंटले की’ अनेक समस्यांनी वेढलेला आणि मूलभूत जन सुविधांचा अभाव असलेल्या अहेरी तालुक्यातील प्रलंबित विकासकामांचा आज आढावा घेतला. तालुक्यातील रस्त्यांची बकाल अवस्था,महसूल विभागाच्या अटी व शर्तींना न जुमानता होणारे अवैध उत्खनन, वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या ठिकाणी होणारी अवैध कामे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त मागास अहेरी कडे स्थानिक लोकप्रतिनिधीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून सुद्धा अहेरीकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे येथील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेऊन निर्देश दिले.

त्यावेळी गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत डॉ. नामदेव किरसान यांनी भाजपाचे उमेदवार नेतेंचा पैकी जवळपास 1 लाख 40 हजार मतांनी प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल अहेरी येथील गांधी चौकात ‘येथे विरोधी पक्षानेते ना.विजय वडेट्टीवार आणि नवनिवार्चित खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केले. आविसं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हस्ते ना.वडेट्टीवार नवनिवार्चित खासदार डॉ.किरसान यांच्या सत्कार करण्यात आली.

या सत्कार सोहळा वेळी गडचिरोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय हा कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाने झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ते हा स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला अशी वडेट्टीवार म्हणले आहे. या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते तसेच स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: अजय कंकडालवारअहेरीविरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
Previous Post

नाशिक महाड येथील जातीय भेदभाव व धार्मिक आंबेडकरी चळवतील सर्व जनतेच्या भावना दुखवल्याबद्दल तथागत ग्रुप आक्रमक.

Next Post

पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव थांबणार, विद्युत उपकेंद्राचे मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव थांबणार, विद्युत उपकेंद्राचे मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन.

पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव थांबणार, विद्युत उपकेंद्राचे मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In