Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सहकार विभागाकडुन शेतकऱ्यांना फसवणाऱ्या संस्था व्यवस्थापक जगन दुर्गे यांना वाचविण्याचे प्रयत्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 26, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सहकार विभागाकडुन शेतकऱ्यांना फसवणाऱ्या संस्था व्यवस्थापक जगन दुर्गे यांना वाचविण्याचे प्रयत्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हात आदीवासी. वि.का. सहकारी संस्था देवाडा च्या संस्थेच्या व्यवस्थापकाने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फसविल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हात आदीवासी. वि.का. सहकारी संस्था देवाडा प्रकाशझोतात आहे. पण आरोपी संस्थेच्या व्यवस्थापक जगन दुर्गे यांना सहकार विभागाकडुन वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्याने केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

आदीवासी. वि.का. सहकारी संस्था देवाडा या संस्थेच्या जगन दुर्गे हे व्यवस्थापक पदावर काम करीत असतांना त्यांनी व सरपंच यांनी बनावट कागदपत्राचे आधारे विठठल महादु मेश्राम यांचे नावाने पिक कर्जाची उचल करून अफरातफर केल्यामुळे संबंधीत शेतक-याने तकार केली असता तकारीची दखल घेतली नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतक-याने मा. न्यायालयात धाव घेतली व मा. न्यायालयाचे आदेशानुसार श्री. जगन दुर्गे व सरपंच यांवेवर पोलिस स्टेशन राजुरा येथे भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ४६५, १२० बी, ४६८ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे व व्यवस्थापक जगन दुर्गे फरार आहेत.

संस्थेचे व्यवस्थापक जगन दुर्गे यांचेवर कार्यवाही करून चौकशी करण्याकरीता सदर शेतक-यांने दि. ५ जून रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर, सहा. निबंधक तालुका राजुरा यांचेकडे तकार करून १५ दिवसाचा कालावधी होउनही अजुनपर्यंत व्यवस्थापक जगन दुर्गे यांचेवर कार्यवाही करण्यांत आलेली नाही. त्यामुळे सहकार विभागाकडुन भ्रष्टाचारी व्यवस्थापकाला वाचविण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका उत्पन्न होत आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष दिसून येत असून सामान्य शेतक-याला न्याय मिळावा व सहकार विभागाने व्यवस्थापकावर त्वरीत कार्यवाही करावी. अशी मागणी आता होवू लागली आहे.

Tags: आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडाचंद्रपूर सहकार विभागमहाराष्ट्र राज्य सहकार मंत्रीसहकार आयुक्त महाराष्ट्र
Previous Post

अकोला: मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न, 120 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ, 10 रुग्णांवर करण्यात येतील शस्त्रक्रिया.

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केल चौधरी कुटुंबांयाच सांत्वन व आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केल चौधरी कुटुंबांयाच सांत्वन व आर्थिक मदत.

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केल चौधरी कुटुंबांयाच सांत्वन व आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In