Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर जिल्हातील बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात प्रेम प्रकरणात विवाहित महिलेची सपासप वार करून हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 28, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हातील बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात प्रेम प्रकरणात विवाहित महिलेची सपासप वार करून हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्ह्यातील वरोरा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध समाज सेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेल्या आनंदवन आश्रमात एका घटस्फोटित महिलेची हत्या करण्यात आल्याची घटनेने संपूर्ण वरोरा शहरात खळबळ उडाली आहे. आरती चंद्रवंशी वय 25 वर्ष असं मृत तरुणीचं नाव आहे. ही घटस्फोटित महिला बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई-वडिलांसोबत राहत होती. 24 तासात या हत्येचा घटनेचा छडा लावत पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या असून समाधान माळी रा.जळगाव असे आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुष्ठरोग्यांची सेवा ही जनसेवा म्हणून कार्य करणाऱ्या वरोरा येथील आनंदवनातील आश्रमात मृत तरुणीचे आई-वडील राहत होते. त्यांच्यासोबत २४ वर्षीय आरती राहत होती. आई-वडिलांचा उपचार करतेवेळी आरतीचे प्रेम संबंध जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणाऱ्या समाधान माळी या युवकासोबत जुळले. समाधान हा स्वतःचा उपचार आनंदवनात करण्यासाठी आला होता, विशेष म्हणजे उपचार घेत तो केअर टेकरचे कामही करायचा.

आनंदवनाच्या आश्रमात राहताना आरोपी समाधान व मृतक आरतीचे प्रेमसंबंध सहा महिन्यापासून सुरू होते. मात्र त्यानंतर आरतीचे लक्ष भरकटले व दुसऱ्या युवकासोबत तिचे प्रेम संबंध जुळले. याची माहिती समाधान याला लागली. त्यामुळे दोघात वाद सुरू झाले. सहा महिने चाललेल्या प्रेमावरून दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला.

हत्या करण्यात आलेल्या आरतीचे आई वडील बुधवारी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काही कामानिमित्त गेले होते. याबाबत समाधानला माहिती मिळाली. त्यानंतर त्याने आरतीच्या घरी जावून वाद घातला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. यावेळी राग अनावर झाल्याने समाधानने सोबत आणलेल्या चाकूने आरतीच्या गळ्यावर, हातावर सपासप वार केले. अति रक्तस्त्राव झाल्याने आरती जागीच मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी तंत्रज्ञान व ह्युमन इंटेलिजन्स च्या आधारे 24 तासाच्या आत आरोपी समाधान माळी याला बेड्या ठोकल्या आहे.

Tags: Murderआनंदवन आश्रम वरोराआनंदवन हत्याकांडबाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात प्रेम प्रकरणात विवाहित महिलेची सपासप वार करून हत्या.महिलेची हत्यावरोरा पोलीस
Previous Post

ओबीसी, व्हीजे, एनटी एसबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, फ्री शिष्यवृती कटोर अंमलबजावणी करा.

Next Post

चंद्रपुर जिल्हात काँग्रेस पक्षातील दोन नेत्यांच्या विकेट, काँग्रेसने केले पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपुर जिल्हात काँग्रेस पक्षातील दोन नेत्यांच्या विकेट, काँग्रेसने केले पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित.

चंद्रपुर जिल्हात काँग्रेस पक्षातील दोन नेत्यांच्या विकेट, काँग्रेसने केले पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In