Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वांगेपल्ली येथील नवंबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत तासिका तत्वावर रिक्तपद्दे नेमणूक करिता अर्ज करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 1, 2024
in Uncategorized, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, रोजगार, विदर्भ
0 0
0
वांगेपल्ली येथील नवंबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत तासिका तत्वावर रिक्तपद्दे नेमणूक करिता अर्ज करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनु, जाती नवबौध्द मुलांची शाळेचे मुख्याध्यापक गणेश दुधे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी जवळील वांगेपल्ली येते अनु जाती नवबौध्द मुलांची शाळेत विविध पद्दे घेण्याचे शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सहाय्य आयुक्त कार्यालय समाज कल्याण गडचिरोली यांच्या अधीनस्त असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा वांगेपल्ली तह, अहेरी जिल्हा गडचिरोली. येथे शैक्षणिक 2024=2025 वर्ष्याकरिता तासिका तत्वावर माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षक शासन निर्णयानुसार नेमणूक करावयाचे आहे. तरी इच्छुक अर्हताधारक पात्र उमेदवारानीं आवश्यक मूळ प्रमाणपत्र व छायांकित,सा क्षाकिंत प्रतिसह कार्यालयीन वेळेस उपस्थित राहावे.

माध्यमिक शिक्षक करीता विज्ञान /गणित रिक्त पदे (2) बी.एस.सी, बी.एड

उच्च प्राथमिक शिक्षक करीता भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, रिक्त पदे (2) बी.ए, डी.एड

समाजशास्त्र, इतिहास, भूगोल करीता रिक्त पद (1) बी.ए.एड.

मुलाखत घेण्याची तारीख मंगळवार दिनांक 02 जुलै 2024 ला सकाळी 11वाजता घेण्याची ठरविले आहे. तरी इच्छुकांनी संपर्क करावे व स्थानिक उमेदवारानां शैक्षणिक अर्हतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक दुधे सरांनी पत्रकातून केली आहे.

Tags: नवंबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा वांगेपल्लीनौकरी जाहिरातरोजगार नोकरी जाहिरातशिक्षक भरती
Previous Post

आदर्श शाळेत नवागतांचे स्वागत, रौप्य महोत्सव लोगो अनावरण सोहळा संपन्न.

Next Post

तर बहिणींना “माझी लाडकी बहीण योजनेचा” लाभ मिळणार नाही, जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तर बहिणींना “माझी लाडकी बहीण योजनेचा” लाभ मिळणार नाही, जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती.

तर बहिणींना "माझी लाडकी बहीण योजनेचा" लाभ मिळणार नाही, जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In