Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

कळमेश्वर पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा, कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचा सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 2, 2024
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
कळमेश्वर पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा, कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने कृषी संजीवनी पंधरवाडा 17 जून ते 1 जुलै पर्यंत तसेच कै. वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय कृषी दिन सोमवार तारीख 1 जुलै रोजी पंचायत समिती कळमेश्वर येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद कृषी सभापती प्रवीण जोध, पंचायत समिती सभापती प्रभाकर भोसले, पंचायत समिती उपसभापती श्रावणदादा भिंगारे, सदस्य विजय भांगे, वंदना बोधाने, जयश्री वाळके, मालती वसु, जिल्हा परिषद सदस्य पिंकी कौरती, देवानंद कोहळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी निकेश बागडे सावळी खुर्द, कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी सुनंदा सालोडकर सोनेगाव, प्रगतशील शेतकरी जनार्दन चोपडे खैरी, गणेश कुहीटे उपरवाही, उमेश उमरे खैरी, प्रतीक गुळांदे, देवबर्डी, चिंतामण पारस्कर सावळी खुर्द, सुधाकर कुबडे सेलू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील बहुसंख्येने शेतकरी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

सदर कृषी दिनानिमित्त तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व कृषी विभागाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी यावेळी आपले नियोजन बद्ध शेतीचे अनुभव कथन केले, तसेच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सॉलिडरी डॅड या संस्थे मार्फत मृद संधारण व पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन आशिष कुशवाल देवेंद्र सोनकुसरे व मयुरी ठोंबरे यांनी केले.

या कार्यक्रमात उपस्थित पंचायत समिती गटविकास अधिकारी अंशूजा गराटे, जिल्हा कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत राऊत, तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी विठ्ठल थूल, रवि राठोड, कृषी विस्तार अधिकारी नंदकिशोर खंडाळ, दीपक जंगले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जंगले कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर यांनी केले.

Tags: कळमेश्वरकळमेश्वर पंचायत समिती येथे कृषी दिन साजराकृषी दीनकृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचा सत्कार.पंचायत समिती कळमेश्वर
Previous Post

वर्धा जिल्हात उडीसातून मोठ्या प्रमाणात गांज्याची तस्करी, 102 किलो गांजा जप्त.

Next Post

शासकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत जनतेत संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न, विकास विरोधी राजकारण: आ. समीर कुणावार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शासकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत जनतेत संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न, विकास विरोधी राजकारण: आ. समीर कुणावार

शासकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत जनतेत संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न, विकास विरोधी राजकारण: आ. समीर कुणावार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In