Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेमार्फत अभियान कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार यांचे हस्ते संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 7, 2024
in आरोग्य, गडचिरोली
0 0
0
आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेमार्फत अभियान कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार यांचे हस्ते संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खांदला ग्रामपंचायत येथे आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेअंतर्गत Holistic Rural Initiative for Development Action and Yield हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये खांदला ग्रामपंचायत येथील मरनेली, गोलाकर्जी, चीरेपल्ली, पत्तीगाव, कोत्तागुडंम, रायगट्टा या गावांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून दिनांक 28 जून 2024 रोज शुक्रवार ला प्रकल्प आरंभ सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संयोजक संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार, कमलापूर राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेश मानकर, संस्थेचे डायरेक्टर मुकेश शेंडे, प्रकल्प समन्वयक रजनी चौधरी, खांदला ग्रामपंचायतच्या सरपंच सुमन आलाम, पेसा समितीचे अध्यक्ष मुकुंदराव सिडाम, कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संतोष नैताम, कुंभारे सर कृषी व पशु तज्ञ हरिदास कांबळे, प्रभाग समन्वयक प्रकाश सिडाम, आनंदराव तेलसे, ग्राममित्र अरुण चालूरकर, संतोष पोरतेट, दीपा गावडे तसेच 7 ही गावातील महिला, पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.

या प्रकल्पांतर्गत जंगलाचा संरक्षण संवर्धन व्यवस्थापन करून गोंन वन उपज आधारित विक्री व्यवस्था उभारून उपजीविका सक्षम करणे तसेच गाव विकास आराखडा तयार करणे शेतीसाठी माती पाणी व्यवस्थापनाची कामे ज्यात शेततळी खोदणे नाल्यावर बांध बनविणे मजगीची कामे , आदी पर्यावरणीय शेती पद्धतीचा वापर पशुधन व्यवस्थापन आरोग्य तपासणी शाळा व अंगणवाडी सुधार सामुदायिक वाचनालय सांडपाणी व्यवस्थापन शेतकरी गट बांधणी, कमी खर्चाची शेती, सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब, परसबाग लागवड, कुकुट पालन, बकरी व्यवस्थापन सहकार्य ग्रामसभा व बचतगट सक्षमीकरण इत्यादी कामे या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येनार आहे.याची संपूर्ण माहिती या कार्यक्रमा अंतर्गत गावकऱ्यांना देण्यात आले आहे. या वेळी खांदला ग्रामपंचायत मध्ये येत असलेले नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Tags: अहेरीआम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थाडॉ. सतीश गोगुलवार
Previous Post

अहेरी परिसरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, वेळेवर जेवणच मिळत नसल्याची ओरड.

Next Post

आजचे नवागत हे, उद्याचे भविष्य सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका संगीता ठलाल यांचे प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आजचे नवागत हे, उद्याचे भविष्य सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका संगीता ठलाल यांचे प्रतिपादन.

आजचे नवागत हे, उद्याचे भविष्य सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका संगीता ठलाल यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In