Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट: चक्क शाळेत विद्यार्थ्यांवर गुंडांनी केली मारहाण, चाकूने हल्ला करताच नागरिक धावले म्हणून विद्यार्थ्यांचा वाचला जीव.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 9, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: चक्क शाळेत विद्यार्थ्यांवर गुंडांनी केली मारहाण, चाकूने हल्ला करताच नागरिक धावले म्हणून विद्यार्थ्यांचा वाचला जीव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट शहरामधील श्रीमती सिरेकुवरदेवी मोहता विद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. एस एस एम विद्यालयात शिकत असलेल्या एका विद्यार्थीवर इथेच शिक्षण घेत असलेल्या एका दुसऱ्या विद्यार्थिने बाहेरील गुंड मुलांची गँग आणून हमला केला. त्यामुळे शाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शाळा कॉलेज हे चांगले मनुष्य बनण्याचे मुख्य साधन आहे. शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थित छोटे मोठे भांडण आपण बघितले असेल पण हिंगणघाट शहरातील श्रीमती सिरेकुवरदेवी मोहता विद्यालयात दि. 9 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास त्याच शाळेत शिकणारा दुसरा विध्यार्थीने बाहेरील 7 ते 8 गुंड प्रवृत्तीच्या मुले आणून एका विद्यार्थ्यांवर हल्ला केला. ही मारामारी सुरू असताना एका मुलीने आपल्या कमरे मधून धारधार चाकू काढत त्या विद्यार्थ्यांवर हल्ला करत असताना त्यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी समय सूचकता दाखवत विद्यार्थाला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि तात्काळ 112 वर पोलिसांना फोन लावला.

आरोपी व पीडित एकाच शाळेतील विद्यार्थी: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरामधील श्रीमती सिरेकुवरदेवी मोहता विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विद्यार्थी आणि पीडित विद्यार्थीही याच विद्यालयात शिकतात. जखमी विद्यार्थी आणि आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काही कारणावरुन वाद सुरु होता. यातूनच आरोपी विद्यार्थिने पीडित विद्यार्थ्यांना धमकावत हल्ला केला.

शहरात वाढत आहे बाल गुन्हेगारी.. मागील काही वर्षांपासून हिंगणघाट शहरात बाल गुन्हेगारी सह दारू अमली पदार्थांचे व्यसनात तरुणाई झिंगत आहे. त्यात शाळा कॉलेज मध्ये अशा भयंकर घटना घडत आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरातील प्रामाणिक प्रयत्न करून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आज दहशतीत वावरत आहे असे चित्र यावेळी शाळा परिसरातून दिसून येत होते.

Tags: विद्यार्थ्यांवर हल्लाश्रीमती सिरेकुवरदेवी मोहता विद्यालय हिंगणघाटहिंगणघाट पोलीसहिंगणघाट: चक्क शाळेत विद्यार्थ्यांवर गुंडांनी केली मारहाण
Previous Post

पुणे हादरले: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या, मग हत्येचा उच्चशिक्षीत पतीनं रचला बनाव, असे फुटले बिंग.

Next Post

अहेरी विधानसभा काँग्रेस लढणार? काँग्रेस उपजिल्हा अध्यक्ष मुश्ताक हकीम यांनी घेतली नाना पटोले यांची निवडणूक संदर्भात भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी विधानसभा काँग्रेस लढणार? काँग्रेस उपजिल्हा अध्यक्ष मुश्ताक हकीम यांनी घेतली नाना पटोले यांची निवडणूक संदर्भात भेट.

अहेरी विधानसभा काँग्रेस लढणार? काँग्रेस उपजिल्हा अध्यक्ष मुश्ताक हकीम यांनी घेतली नाना पटोले यांची निवडणूक संदर्भात भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In