Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

स्कूल बस, ऑटोची योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रादेशिक परिवहन आकारतात प्रतिदीन ५० रुपये विलंब शुल्क.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 12, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
स्कूल बस, ऑटोची योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रादेशिक परिवहन आकारतात प्रतिदीन ५० रुपये विलंब शुल्क.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तो विलंब शुल्क भरण्यासाठी दोन ते तीन महिण्याच्या कालावधी देण्यात यावा. फिटनेस व गाडी पासिंगसाठी तालुक्याच्या ठिकाणीच कॅम्प घेण्यात यावा. राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलचे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन द्वारे मागनी.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यात स्कुल बस, ऑटो, व्हॅन यांची योग्यता प्रमाणपत्र पासिंगसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रतिदीन ५० रूपये विलंब शुल्क आकारल्या जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

स्कूल बस, ऑटोची योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रादेशिक परिवहन प्रतिदीन ५० रुपये विलंब शुल्क आकारत असून हा विलंब शुल्क स्कुल बस, ऑटो चालक भरण्यास तयार असून त्यांना दोन ते तीन महिन्यांच्या कालावधी देण्यात यावा.

दि. २६ डिसेंबर २०१६ रोजी सरकारने एक अधिसूचना काढून, त्यात परिवहन वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास त्या ऑटो चालकास प्रतिदिन ५० रुपये शुल्काची तरतूद केली आहे. परंतु वेळेची मुभा न देता दिनांक १७ मे पासून विलंब शुल्क आकारल्या जात आहे. हे अन्याय कारक असून विलंब शुल्क भरण्यासाठी स्कुल बस, ऑटो चालकांना दोन ते तीन महिन्यांच्या कालावधी देण्यात यावा, तसेच हिंगणघाट तालुक्यात स्कुल व्हॅन, बस, ऑटो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गाडी पासिंग करण्याकरिता कॅम्प तालुक्याच्या ठिकाणीच राबविण्यात यावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेल तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, तालुका सचिव हेमंत घोडे, जितेंद्र रघाटाटे, नितीन भुते आदी उपस्थित होते.

Tags: ऑटोची योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रादेशिक परिवहन आकारतात प्रतिदीन ५० रुपये विलंब शुल्क.प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिलेप्रादेशिक परिवहन विभाग वर्धास्कूल बसहिंगणघाट
Previous Post

इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी दिली बॅंक आणि वाचनालयाला भेट.

Next Post

इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथे विविध उपक्रमांचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथे विविध उपक्रमांचे आयोजन.

इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथे विविध उपक्रमांचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In