Thursday, April 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

गडचिरोली जिल्हात मागील तीन दिवसांपासून 50 गावे अंधारात, जारावंडी परिसरातील स्तिथी, लोकप्रतिनिधी उदासीन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 12, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली जिल्हात मागील तीन दिवसांपासून 50 गावे अंधारात, जारावंडी परिसरातील स्तिथी, लोकप्रतिनिधी उदासीन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर, एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हा तून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. जारावंडी परिसरातील जवळपास 50 गावांना तीन दिवसापासून अंधारात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाणी टंचाई, सोबतच रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अद्यापही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र काळोखाचे साम्राज्य आहे.

जारावंडी परिसरातील लाईन पेंढरी येथील उपकेेंद्रांतर्गत जोडलेली आहे आणि पेंढरीतील लाईन गडचिरोली वरून जोडली आहे. गडचिरोली ते पेंढरी चे अंतर जवळपास 60 ते 70 किलोमिटर असून अशात संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असल्याने मोठ्या प्रमाणात लाईन चे उपडाऊन सुरू आहेत.

जारावंडी परिसरातील 50 गावांचा समावेश आहे. आणि सलग दोन दिवापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे आणि तो अद्यापही पूर्वरत झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जारावंडी परिसरातील 50 गावात वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक ऑनलाईन कामे ठप्प झाले आहे. प्यायला पाणी मिळत नसल्याने विहीर व कालव्यातून पाणी आणावे लागत आहे. तसेच वीज नसल्याने शासकीय कार्यालयातील कामकाजही ठप्प झाले आहे. बँक, दवाखाने, शाळा, कॉलेज, पीठ गिरणी यावरही मोठा परिणाम झाला आहे. या सर्व समस्यांबद्दल परिसरातील नागरिकांचा रोष भडकेलेला पाहायला मिळालेला आहे.

50 गावे, फक्त दोन लाईनमॅन: जारावंडी परिसर अति जंगलव्याप्त असून परिसरात लहान मोठे खेडे गाव आहेत आणि त्या प्रत्येक गावात वीजेचा पुरवठा केला गेला आहे आणि या गावांना जंगलातून वीज पुरवठा दिला आहे त्यामुळे अनेक वेळा अल्पशा वादळ वाऱ्यामुळे वीज खंडित होत असते,अशात सदर परिसरात जवळपास 50 गावे येतात परंतु या परिसरात फक्त दोनच लाईनमॅन असल्याने आणि कामांचा व्याप जास्त असल्याने वीज सुरळीत करण्यास लाईनमॅन ला नाकी नऊ येऊ लागले आहे त्यामुळे संबंधित विभागानी रिक्त पदांची भरणा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

लोकप्रतिनिधी उदासीन: जारावंडी परिसरात जवळपास 7 ग्रामपंचायती आहेत आणि या ग्राम पंचायतती अंतर्गत अनेक पायाभूत सुविधांची वानवा आहे अशात वीज समस्या तर नित्याचीच बाब झाली आहे परिसरातील लोकप्रतिनिधी अश्या ज्वलंत समस्यांचा निराकरण करणे अपेक्षित असते परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे,त्यामुळे परिसरातील लोकप्रतिनिधी समस्यांचा समाधान करण्यास असफल झाल्याचे दिसून येत आहे

Tags: ऊर्जा मंत्रीगडचिरोली जिल्हात मागील तीन दिवसांपासून 50 गावे अंधारातजारावंडी परिसरातील स्तिथीबत्ती गुललोकप्रतिनिधी उदासीन.
Previous Post

आ. सुभाष धोटेंच्या मागणीवर महसूल मंत्र्यांची मुंबईत बैठक, जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे महसूल मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.

Next Post

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, गांजा विक्रीचा भांडाफोड करत एका आरोपीला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, गांजा विक्रीचा भांडाफोड करत एका आरोपीला ठोकल्या बेड्या.

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, गांजा विक्रीचा भांडाफोड करत एका आरोपीला ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In