Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

महागाव येथील येरोजवार कुटुंबाला जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 13, 2024
in गडचिरोली
0 0
0
महागाव येथील येरोजवार कुटुंबाला जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील महागाव येथील सुरेखा येरोजवार यांची काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने ते चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत आहे.येरोजवार यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांना बाहेरची औषध व इतर कमांसाठी आर्थिक अडचण भासत होती.

सदर बाब काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यां कडून कळताच त्यांनी चंद्रपूर गाठून नातेवाईकांना भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली तसेच रुग्ण सुरेखा येरोजवार यांना तब्येतीची आस्थेने विचारपूस करून येरोजवार कुटुंबियांना आर्थिक मदत केली.

दरम्यान यावेळी कंकडालवार म्हणले कि यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य ते मदत करेन म्हणून येरोजवार कुटुंबियांना मोठा धीर दिला. या आर्थिक मदतीविषयी महागाव येथील येरोजवार कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.

Tags: अजय कंकडालवारअहेरी
Previous Post

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, गांजा विक्रीचा भांडाफोड करत एका आरोपीला ठोकल्या बेड्या.

Next Post

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय लागत असलेल्या जागेची शासकीय मेडिकल कॉलेजसाठी केली पाहणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय लागत असलेल्या जागेची शासकीय मेडिकल कॉलेजसाठी केली पाहणी.

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय लागत असलेल्या जागेची शासकीय मेडिकल कॉलेजसाठी केली पाहणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In