Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती गोविंदराव ठाकरे यांचा सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 14, 2024
in नागपुर
0 0
0
सावनेर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती गोविंदराव ठाकरे यांचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १३ जुलै:- सावनेर तालुका पंचायत समिती सावनेर चे नवनिर्वाचित सभापती गोविंदराव ठाकरे यांचा सत्कार जनकल्याण सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भगवानजी चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सावनेर येथे पार पडला. गोविंदराव ठाकरे सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख येथिल पंचायत समिती सदस्य आहेत ते 15 वर्ष ग्राम पंचायत उमरी भर्तापुर येथील सरपंच पद भुषविले.

यावेळी सत्कार करतांना बिपीएस चे संयोजक मयुर नागदवने, सुरेश कोडमकर, छत्रपाल निकोसे, उत्तम रागासे, स्वप्निल पारवे, खुशाल छत्रे, वासुदेवजी ताजने, वंचित बहुजन आघाडीचे दादाराव लांजेवार, तुळशिराम भुजाडे व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: पंचायत समिती सावनेरसावनेर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती गोविंदराव ठाकरे यांचा सत्कार
Previous Post

राज्य विधान परिषदेचे 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदार.

Next Post

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2023 -24 मध्ये जवाहर विद्यालय वाकोडीचे सुयश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2023 -24 मध्ये जवाहर विद्यालय वाकोडीचे सुयश.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2023 -24 मध्ये जवाहर विद्यालय वाकोडीचे सुयश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In