Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

आरोग्य शिबिरात 300 विद्यार्थ्यांची निशुल्क सिकलसेल तपासणी, उपजिल्हा रुग्णालय व पत्रकार संघाचा पुढाकार विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 16, 2024
in आरोग्य, चंद्रपूर
0 0
0
आरोग्य शिबिरात 300 विद्यार्थ्यांची निशुल्क सिकलसेल तपासणी, उपजिल्हा रुग्णालय व पत्रकार संघाचा पुढाकार विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुका पत्रकार संघ व उपजिल्हा रुग्णालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15 जुलै रोजी सिकलसेल तपासणी शिबिर घेण्यात आला. यामध्ये शहरातील 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची सिकलसेल आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सुभाषभाऊ धोटे, उद्घाटक माजी आमदार ऍड. वामनराव चटप, प्रमुख अतिथी माजी ऍड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, खुशाल बोंडे, ऍड. अरुण धोटे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत राजुरा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या उपक्रमाबाबत मान्यवरानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात.

राजुरा शहरातील शिवाजी विद्यालय, आदर्श विद्या मंदिर, जिल्हा परिषद हायस्कूल, सोनिया गांधी पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांची निशुल्कपणे सिकलसेल तपासणी करण्यात आली. यावेळी शुभांगी पुरवटकर यांनी सिकलसेल व थैलसेमिया या आजारावर शास्त्रीय माहिती दिली. यासाठी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक जाधव तसेच तंत्रज्ञ शुभांगी पुरडकर, राधा दोरखंडे,यांचे सहकार्य लाभले.

निःशुल्क सिकलसेल आरोग्य तपासणी शिबिरासाठी राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बी.यु. बोर्डेवार, कार्याध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, उपाध्यक्ष प्रविण देशकर, सचिव बादल बेले, सहसचिव बाबा बेग, कोषाध्यक्ष गणेश बेले, जेष्ठ संचालक आनंद भेंडे, मसुद अहमद, संचालक राजेंद्र मोरे , आनंद चलाख, नितीन मुसळे, कृष्णकुमार तथा समस्त राजुरा तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांची सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन बादल यानी केले, प्रास्ताविक प्राध्यापक बी यू बोर्डेवार यांनी केले.

Tags: राजुरासिकलसेल तपासणी शिबिर
Previous Post

नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्याला रात्रभर मारहाण करून बलात्कार.

Next Post

हिंगणघाट: वीज दरात झालेल्या दीडपट भाव वाढीच्या विरोधात काँग्रेसचे निवेदन, दरवाढ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: वीज दरात झालेल्या दीडपट भाव वाढीच्या विरोधात काँग्रेसचे निवेदन, दरवाढ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

हिंगणघाट: वीज दरात झालेल्या दीडपट भाव वाढीच्या विरोधात काँग्रेसचे निवेदन, दरवाढ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In