Friday, May 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर भर रस्त्यात चार्टर्ड अकाउंट तरुण व अभियंता तरुणीने केला चालत्या कारमध्ये भयंकर कांड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 17, 2024
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर भर रस्त्यात चार्टर्ड अकाउंट तरुण व अभियंता तरुणीने केला चालत्या कारमध्ये भयंकर कांड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे एका उच्च शिक्षित प्रेमी युगुलाने भर रस्त्यात एक भयंकर कांड केलेल्या समोर आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पेशाने चार्टर्ड अकाउंट असलेल्या एक तरुण आणि पेशाने अभियंता असलेली एक तरुणी धावत्या कारमध्येच अश्लील चाळे करत दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याची ही व्हिडिओ क्लिप रस्त्या रस्त्यात आणि गावागावात पोहोचली.

दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कालच्या क्रमांकावरून पोलिसांनी चार्टर्ड अकाउंट असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.

नागपूरच्या आयुक्तांच्या आदेशानंतर सीताबर्डी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील चार्टर्ड अकाउंट असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अभियंता असलेल्या तिच्या प्रेयसीला देखील ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना सोमवारी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास नागपूर शहरात घडली. नागपूर शहरात शंकर नगर ते लक्ष्मीनगर या चौकापर्यंत रस्त्यावरून कारमधून हे दोघेजण भेळ खाण्यासाठी म्हणून निघाले होते. याच दरम्यान प्रेयसीने त्याच्यासोबत शारीरिक अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि गाडीच्या स्टेअरिंगवर दोघांचा प्रेमाचा मामला सुरू झाला. यामध्ये दोघे एवढे बेभान झाले की त्यांना परिसराचेही भान नव्हते.

या व्हिडिओमध्ये दिसतंय की, रस्त्यावर दुतर्फा गाड्या येत जात आहे. यादरम्यान या गाडीमधील तरूण गाडी चालवत आहे, तर तरूणी त्याच्या मांडीवर बसून अश्लील चाळे करताना दिसत आहे. कार चालवीत असलेल्या तरुणाच्या मांडीवर बसून अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झालाय.

मग या चार्टर्ड अकाउंटने कार थांबवली. रस्त्याच्या कडेला घेतली आणि कारमध्येच त्याने अभियंता प्रेयसी सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्याची चित्रीकरण केले आणि थोड्या वेळाने ते इंस्टाग्राम वर पोहोचले. तोपर्यंत त्या दोघांना घडलेल्या घटनेची किंचितही कल्पना नव्हती. मात्र हळूहळू संपूर्ण नागपूर शहरात हा व्हिडिओ पोहोचला आणि याची जोरदार चर्चा सुरू झाली.

Tags: नागपूर पोलीसनागपूर भर रस्त्यात चार्टर्ड अकाउंट तरुण व अभियंता तरुणीने केला चालत्या कारमध्ये भयंकर कांड.
Previous Post

18 ऑगस्ट रोजी आलापल्लीत भव्य रोजगार मेळावा, युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे: मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन.

Next Post

महसुल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा: आमदार सुभाष धोटेंची महसूल मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महसुल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा: आमदार सुभाष धोटेंची महसूल मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

महसुल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा: आमदार सुभाष धोटेंची महसूल मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In