Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

विदर्भ शाहीर कलाकार परिषद अमरावती जिल्हा कार्यकारणी गठीत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 18, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विदर्भ शाहीर कलाकार परिषद अमरावती जिल्हा कार्यकारणी गठीत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन अमरावती:- येथे बाबासाहेब ताजने सभागृहात विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मणीष भिवगडे व केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभूर्णे, विदर्भ संघटक शाहीर अरुणभाऊ सहारे, महाराष्ट्र संदेश न्युजचे संपादक प्रशांत जगताप, विदर्भ महिला प्रमुख संगीताताई भक्क्ते, नागपूर जिल्हा सरचिटणीस अरूण वाहाणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यूवराज मेश्राम, नागपूर जिल्हा महिला प्रतिनिधी मायाताई गणोरकर यांचे प्रमुख उपस्थितीत मिटिंगमध्ये मार्गदर्शन करण्यात आले व जिल्हा कार्यकारणी घोषीत करण्यात आली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रसिद्ध प्रबोधनकार कव्वाल प्रकाशदिप वानखडे तर जिल्हा सरचिटणीस कवि गायक मधूकर हिरेकर, सहसचिव गायक पुरूषोत्तम खोब्रागडे तथा ग्रामरक्षक पेपर चे संपादक वाय.एम.रामटेके यांना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ही पदे बहाल करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

या प्रसंगी वाशिम, अकोला जिल्हा येथील कलावंत या मीटिंग ला उपस्थित होते. जिल्हा महिला संयोजिका गायिका वर्षा सोमकूवर यांची निवड करण्यात आली. महिलाची जिल्हा कार्यकारणी गठीत करण्याचे अधिकार केंद्रीय समितीने त्यांना दिले.

या मिटिंगचे पुर्वी महापूरूषांचे प्रतिमेचे पूजन पाहून्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शहीदांना, किसान शेतकऱ्यांना, संविधानाला गायक मधुकर हिरेकर यांनी गीता द्वारे सलामी देण्यात आली. यावेळी केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभूर्णे यांनी कलावंतांच्या समस्या व त्या वर उपाय सांगितले. मिटिंगचे अध्यक्ष मणीषजी भिवगडे यांनी कलावंताला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनात्मक ही परिषद आहे असे त्यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन गायक अरुण सहारे यांनी केले तर आभारप्रदर्शन वाय.एम.रामटेके यांनी मानले.

Tags: विदर्भ शाहीर कलाकार परिषद अमरावती जिल्हा कार्यकारणी गठीत.
Previous Post

विदर्भ शाहीर कलाकार परिषद अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजनाघाट येथे वरूड तालुका कलावंत कार्यकारणी गठीत.

Next Post

मोहरम निमित्त माजी आमदार दिपक आत्राम यांची विविध मोहरम सवारी बंगल्याला भेटी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मोहरम निमित्त माजी आमदार दिपक आत्राम यांची विविध मोहरम सवारी बंगल्याला भेटी.

मोहरम निमित्त माजी आमदार दिपक आत्राम यांची विविध मोहरम सवारी बंगल्याला भेटी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In