Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

इन्फंट काँन्व्हेंट राजुरा येथे विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 20, 2024
in Uncategorized, चंद्रपूर
0 0
0
इन्फंट काँन्व्हेंट राजुरा येथे विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला. विद्यार्थी परिषदेची निवडणूक दिनांक 13 जुलै 2024 ला मतदान पद्धतीने घेऊन यामध्ये मतदान वर्ग 5 ते 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांनी केले शाळेच्या सर्वांगीण विकासाला मदत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण रुजवण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी लोकशाही पद्धतीने निवडण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि शालेय प्रार्थनेने करण्यात आली. यामध्ये इन्फंट शाळेच्या सीबीएसई व स्टेट शाळेतून विविध मंत्रीमंडळाची पदग्रहण स्वीकारणारे हेडबॉय कृष्णा मोहितकर आरिज खान पठाण, हेड गर्ल्स क्रांती लिहितकर, यशिका चौधरी, पंतप्रधान अलेश देठे, विशाल वाघमारे, शिक्षणमंत्री अंश गुरले, घनश्याम उलमाले, क्रीडामंत्री मेहनुर काजी, तेजस ताजणे, आरोग्यमंत्री ओम काळे, आयुष्य बोबडे, सांस्कृतिक मंत्री सोहम घट्टुवार, मयुरी धानोरकर, पर्यटक मंत्री हर्षल गौरकार, जान्सी चापले, कौस्तुभ रागीट, वंशिका आक्केवार आणि स्वच्छता मंत्री समीर बोडेकर, पार्थ मडावी या विद्यार्थ्यांना शपथविधी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू यांनी दिली. आणि मार्गदर्शन मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांनी केले. तर विद्यार्थी प्रतिनिधींनीही आपले मत मांडले.

यावेळी शालेय मंत्रिमंडळाच्या सर्व नवनियुक्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमररकौर भंगू व विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचे प्रमुख उमेश लढी, शोएब शेख, रामकली शुक्ला, नसीम मॅडम, सुधीर सर यासह सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सागर यांनी केले.

Tags: इन्फंट काँन्व्हेंट राजुरा येथे विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न.राजुरा
Previous Post

महाराष्ट्र संदेश न्युजचा दणका परतूर शहरातील 10 वर्षांपासून भक्कास असलेल्या परकुटा गल्ली नाल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात.

Next Post

सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर.

सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In