Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवर यांनी केली अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 22, 2024
in गडचिरोली
0 0
0
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवर यांनी केली अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- मुसळधार पावसाने जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच अहेरी तालुक्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिस्थितीचे पाहणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी पाहणी केली.

अहेरी तालुक्यात मागील पाच- सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे देवलमरी – मोदुमतूर्रा सह अनेक मुख्य रस्ते बंद आहेत.बंद रस्त्याने नागरिकांना आवागमन करण्यास नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सदर पूर्वग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली व सतर्क राहण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य, अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवार, नरेश गर्गम सह काँग्रेस स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Tags: अहेरीगडचिरोली जिल्हामाजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवर यांनी केली अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार
Previous Post

घनश्यामदास सराफ महाविद्यालय मालाड येथे आषाढी एकादशी निमित्त मराठी वाङ्मय मंडळातर्फे दिंडी सोहळा किर्तन संपन्न.

Next Post

हिंगणघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समिती द्वारा उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर महिलांचे अन्नत्याग आंदोलन सुरु.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समिती द्वारा उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर महिलांचे अन्नत्याग आंदोलन सुरु.

हिंगणघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समिती द्वारा उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर महिलांचे अन्नत्याग आंदोलन सुरु.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In