Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

समता सैनिक दल मुंबई विभाग द्वारा टिटवाळा पूर्व येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2024 चे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 22, 2024
in ठाणे, धर्म, मुंबई
0 0
0
समता सैनिक दल मुंबई विभाग द्वारा टिटवाळा पूर्व येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2024 चे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन मुंबई:- टिटवाळा पूर्व येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी समता सैनिक दल मुंबई विभाग द्वारा वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2024 चे उद्घाटकीय पहिले पुष दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता, धम्मदीप बुद्ध विहार, रविंद्र रेजेन्सी, समता सैनिक दल विभागीय कार्यालय, टिटवाळा पूर्व येथे गुंफण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक मार्शल हिवराज टेंभुर्णे सर राहिले त्यांनी स्मृती. मार्शल नामदेव कदम (बाबा) यांच्या स्मृतींना उजाळा दिला तसेच या पहिल्या पुष्पाचे प्रवचनकर्ते महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल अनिकेत उबाळे यांनी उपस्थितांना वर्षावास आणि दान सम्राट अनाथपिंडक यावर मार्गदर्शन केले. पौर्णिमेचे महत्त्व पटवून देत असताना त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या विज्ञानवादी धम्माची आवश्यकता प्रतिपादन केली.

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मार्शल सुरेश जाधव, मार्शल आधार मकासरे (जळगाव), सुरेश मुळीक कार्यकारी संपादक भारतीय जनता मासिक, मार्शल नितीन सोष्टे, महिला विंगच्या मार्शल आशा जाधव, ठाणे जिल्हा निमंत्रक मार्शल सुषमा उबाळे, मार्शल मीनाक्षी कदम, धनवे मॅडम उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि आभार प्रदर्शन मार्शल रत्नप्रभा कदम यांनी केले.

Tags: समता सैनिक दल मुंबईसमता सैनिक दल मुंबई विभाग द्वारा टिटवाळा पूर्व येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2024 चे आयोजन.
Previous Post

आदर्श एकता सामाजिक संघटनेचा वतीने ५०० वृक्ष रोपे लावून त्यांच्या संगोपनाचा घेतला संकल्प.

Next Post

भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर प.वि. तर्फे राजुरा तालुक्यामध्ये “धम्म प्रवचन” मालिका कार्यक्रमाचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर प.वि. तर्फे राजुरा तालुक्यामध्ये “धम्म प्रवचन” मालिका कार्यक्रमाचे आयोजन.

भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर प.वि. तर्फे राजुरा तालुक्यामध्ये "धम्म प्रवचन" मालिका कार्यक्रमाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In