Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

जिल्हाधिकारी थेट हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय मागील जागेची करणार पाहणी, माजी आ. राजु तिमांडे सह संघर्ष समिती शिष्ट मंडळ यांनी घेतली भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 24, 2024
in आंदोलन, आरोग्य, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
जिल्हाधिकारी थेट हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय मागील जागेची करणार पाहणी, माजी आ. राजु तिमांडे सह संघर्ष समिती शिष्ट मंडळ यांनी घेतली भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नियोजित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय मागील 41 एकर जागेमध्येच झाले पाहिजे या मागणीसाठी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी तातडीने वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची दिनांक २२ जुलैला भेट घेऊन चर्चा केली असता आपण उपजिल्हा रुग्णालय मागील 41 एकर जागेची पाहणी करण्यासाठी यावे आम्ही सर्व संघर्ष समिती तुम्हाला आराखडा लक्षात आणून देऊ व संपूर्ण जागेची माहिती “स्पॉट विझिट” दरम्यान लक्षात आणून मोकळी जागा आहे अथवा नाही हे लक्षात आणून देवु अर्थातच जागा उपलब्ध नाही असे गाजावाजा करणारे तिथेच “दूध का दूध पाणी का पाणी”करून देऊ असा आग्रह धरला.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी संघर्ष समिती शिष्ट मंडळ याना होकार देत उपजिल्हा रुग्णालय मागील 41 एकर जागेची पाहणी करण्यासाठी दिनांक 24 जुलैला येणार आहे असे आश्वासन दिले. त्यावेळी चर्चेदरम्यान माजी आमदार प्रा राजु तिमांडे,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, सुरेंद्र बोरकर, वासुदेव पडवे, संदेश मुन आदी उपस्थित होते.

Tags: जिल्हाधिकारी थेट हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय मागील जागेची करणार पाहणी
Previous Post

विश्व सिंधी सेवा संगम द्वारा समाजातील किशोरावस्था मुलीसाठी समस्या – समाधान शिविराचे आयोजन.

Next Post

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या दिशाहीन, अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे: माजी आमदार प्रकाश गजभिये

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या दिशाहीन, अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे: माजी आमदार प्रकाश गजभिये

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या दिशाहीन, अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे: माजी आमदार प्रकाश गजभिये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In