Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवा : आमदार समीर कुणावार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 25, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवा : आमदार समीर कुणावार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अन्नत्याग आंदोलन कर्त्या महिलांनी आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निबूं-शरबत घेत उपोषण सोडले.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील विश्रामगृहामध्ये मेडिकल कॉलेज हिंगणघाटच्या शासकीय जागेबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मेडिकल कॉलेज संघर्ष समिती तथा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला जिल्हाधिकारी, वर्धा यांनी चर्चेकरीता बोलावले असता आमदार कुणावार हे उपस्थित राहून जागेबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी विस्तृत चर्चा केली असून यावेळी जिल्हधिकारी वर्धा यांनी माहिती दिल्यानुसार महाविद्यालयाच्या जागे संदर्भात एकुण तीन जागेचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर तीनही जागा या शासकीय असणार असून लवकरच आयुर्विज्ञान दिल्ली येथील टिम येवून जागेची पाहणी करणार आहेत.

आमदार समीर कुणावार यांनी विधानसभा निवडणुक आचारसंहितेपूर्वी जागेचा प्रस्ताव सादर करत निधी मंजूर करून घेण्याची मागणी करीत तातडीने प्रस्ताव पाठविण्याबाबत निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले. त्याच बरोबर मागील दोन दिवसांपासून मेडिकल कॉलेज संघर्ष समितीच्या काही महिला भगिनीं यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते त्यांची भेट घेत व त्यांना बैठकीत झालेल्या मुद्दांची माहिती दिली त्यांनी बैठकीत ठरलेल्या निर्णयाचे स्वागत करत आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निबूं-शरबत घेत उपोषण सोडले त्याचप्रमाणे वेळा संघर्ष समितीच्या मंडपाला भेट देत त्यांना सुध्दा त्यांचे सुरू असलेले धरणे आंदोलन थांबविण्याची विनंती केली असता माझ्या विनंतीला मान देत त्यांनी सुध्दा धरणे आंदोलनाची सांगतां केली.

येत्या काही दिवसांतच वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटचा जागेचा तिढा सुटणार आहे यावेळी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी वर्धा, आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल वांदिले, सतीश धोबे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, प्रविण उपासे, संदेश मुन, उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट, तहसीलदार हिंगणघाट, पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: आमदार समीर कुणावारमाजी आमदार राजूभाऊ तिमांडे व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निबूं-शरबत घेत उपोषण सोडलेवर्धा जिल्हाशासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाटहिंगणघाटहिंगणघाट अन्न त्याग आंदोलन
Previous Post

शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागा निश्चितीसाठी जिल्हाधिकारी यांची हिंगणघाट येथे भेट.

Next Post

पत्नीने शिक्षक पतीला सत्य सांगताच लग्नाला 57 वर्षे झाले म्हणून धारधार शस्त्राने पत्नीचे केले 57 तुकडे.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पत्नीने शिक्षक पतीला सत्य सांगताच लग्नाला 57 वर्षे झाले म्हणून धारधार शस्त्राने पत्नीचे केले 57 तुकडे.

पत्नीने शिक्षक पतीला सत्य सांगताच लग्नाला 57 वर्षे झाले म्हणून धारधार शस्त्राने पत्नीचे केले 57 तुकडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In