Saturday, March 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या कार दुचाकीच्या भीषण अपघात मृत्यू, दोन चिमुकले झाली पोरकी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 28, 2024
in अकोला, अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अकोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या कार दुचाकीच्या भीषण अपघात मृत्यू, दोन चिमुकले झाली पोरकी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातून एक अपघाताची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील कुरणखेड येथे पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) कारने जोरदार धडक दिली यात बोरगावमंजू पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. उपनिरीक्षक मोरे हे बोरगाव येथून मूर्तिजापूर कडे जात असतांना हा भीषण अपघात झाला. मोरे हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यावेळी पोलिसांनी अपघात झालेली चारचाकी गाडी ताब्यात घेतली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय राजेंद्र मोरे बोरगाववरून मूर्तिजापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान कुरणखेड येथे असताना आलेल्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ते रस्त्यावर जोरात आपटले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यांने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार अकोल्यातीलच असून नागपूरवरून अकोल्याकडे येत होती.

पीएसआय राजेंद्र मोरे अकोला येथे कुटुंबासह रहात होते. आपल्या दुचाकीने दररोज अकोल्यातून बोरगावमंजू पोलीस ठाण्यात येत होते. त्यांना दोन लहान मुले असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूने ती मुले पोरकी झाली आहेत. अचानक घडलेल्या या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: अकोला जिल्हाअकोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या कार दुचाकीच्या भीषण अपघात मृत्यूअपघातदोन चिमुकले झाली पोरकी.बोरगाव मंजूबोरगाव मंजू पोलीस
Previous Post

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस अहेरी येथे जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

Next Post

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची स्टार 22 वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर हिने कांस्य पदक जिंकले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पॅरिस ऑलिम्पिक 2024  मध्ये भारताची स्टार 22 वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर हिने कांस्य पदक जिंकले.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची स्टार 22 वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर हिने कांस्य पदक जिंकले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In