Tuesday, April 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट: माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट तर्फे कारगिल विजय दिवसाचे आयोजन, भारतीय सेनेच्या विरांना श्रध्दांजली अर्पण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 28, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट तर्फे कारगिल विजय दिवसाचे आयोजन, भारतीय सेनेच्या विरांना श्रध्दांजली अर्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट, व भारतीय माजी सैनिक संघ हिंगणघाटच्या वतीने जय स्तंभ चौक (कारंजा चौक), हिंगणघाट येथे कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार राजु तिमांडे यांनी भुषविले. यावेळी अमर जवान स्मारक आणि जय स्तंभ स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावून ज्या सैनिकांनी देशाचे रक्षण केले व पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली, त्या भारतीय सेनेच्या विरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी डॉ. प्रकाश लाहोटी, सुभाष कटारीया, अशोक सोरटे गुरुजी, उदय शेंडे आदींनी आपल्या मनोगतातून भारतीय सेनेच्या कठीण कार्याची तसेच सेनेच्या शौर्याची माहिती उपस्थितांना करून दिली. या कार्यक्रमामध्ये राजू हिंगमिरे, वासुदेव पडवे, राजेश कोचर, अनिल भोंगाडे, शरद आवारे, जय कोळसे, अब्दुल कदीर बख्स, शेख इमरान, दिलिप उरकुडकर, आणि बरेच नागरिक सहभागी झाले होते. यावेळी माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक बकाने, उपाध्यक्ष सुधाकर दांडेकर, सचिव अजय भोंग, माजी सैनिक बाबाराव तेलरांधे, उमाकांत मांडवगडे, सुधाकर जामखुटे, अरूण मुटे, अतुल शेटे, महेंद्र लाखे, संतोष करपे, अशोक मावळे, अशोक लाडे, विलास बोरकर, शत्रुघ्न ठाकरे, राजाराम कावळे, दिलिप वाघमारे, हरिदास उरकुडकर, करणविलास तेलंग, प्रकाश ढेकळे, अमित कांबळे, सतिश तिमांडे, अशोक भोमले, हरिभाऊ फुलकर, महिला सदस्या सरिता हेलवटकर, ज्योती बकाने, माधूरी उरकुडकर, उज्वला ठाकरे, सुलभा कडू, अनुसया कलोडे व इतर महिला आणि माजी सैनिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन पुंडलिक बकाने यांनी केले तर प्रास्ताविक सुधाकर दांडेकर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन शत्रुघ्न ठाकरे यांनी मानले. तर कार्यक्रमाची कमान (आदेशात्मक कार्य) संतोष करपे यांनी सांभाळली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास बोरकर व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.

Tags: कारगिल विजय दिवसभारतीय सेनेच्या विरांना श्रध्दांजली अर्पण.माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्टहिंगणघाट: माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट तर्फे कारगिल विजय दिवसाचे आयोजन
Previous Post

ग्रामगीता जीवन विकास परीक्षा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात साजरा.

Next Post

आदर्श शाळा राजुरा येथे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा, आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदर्श शाळा राजुरा येथे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा, आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन.

आदर्श शाळा राजुरा येथे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा, आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In