Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न, कशी तरी सुटका करुन घेत वाचवला जीव.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 29, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न, कशी तरी सुटका करुन घेत वाचवला जीव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चारित्र्याच्या संशयावरुन एका महिला पोलीस असलेल्या पत्नीचा गळा आवळून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. हर्षद विकास पानसरे वय 36 वर्ष, रा. पोलीस लाईन, विश्रांतवाडी असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षाच्या महिलेने पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी पहाटे 5.00 वाजताच्या सुमारास विश्रांतवाडी येथील त्यांच्या घरात घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलीस कर्मचारी असलेली फिर्यादी महिला आणि आरोपी हर्षद पानसरे यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. हर्षद हा एका कंपनीत काम करतो. विश्रांतवाडी पोलीस लाईनमध्ये ते दोघे राहण्यास आहेत. हर्षद हा फिर्यादींच्या चारित्र्याचा संशय घेऊन शिवीगाळ करून बदनामीकारक मेसेज पाठवून सतत वाद घालत असे. शनिवारी पहाटे त्याने फिर्यादीसोबत वाद करुन त्यांना गादीवर ढकलून, मी तुझा जीवच घेतो, असे म्हणून फिर्यादी महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान महिलेने पतीच्या तावडीतून कशी तरी आपली सुटका करुन घेत पोलिसांशी संपर्क साधला. ही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी हर्षद पानसरे याला ताब्यात घेतले. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

Tags: कशी तरी सुटका करुन घेत वाचवला जीव.पुण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न
Previous Post

नागपूर: घरमालकाने केली भाड्याने राहणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या, पती पत्नीचा वाद तरुणाच्या जीवावर बेतले.

Next Post

ताजबाग शरीफ येथील 102 वा वार्षिक उर्स निमित्त वाकी दरबार येथून 30 जुलैला शाही संदल निघणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ताजबाग शरीफ येथील 102 वा वार्षिक उर्स निमित्त वाकी दरबार येथून 30 जुलैला शाही संदल निघणार.

ताजबाग शरीफ येथील 102 वा वार्षिक उर्स निमित्त वाकी दरबार येथून 30 जुलैला शाही संदल निघणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In