Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सेवानिवृत्त शिक्षकांची शिक्षक पदी निवड रद्द करून डी.एड, बि.एड बेरोजगार युवकांना नियुक्त करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 29, 2024
in गडचिरोली, राजकीय, रोजगार, विदर्भ
0 0
0
सेवानिवृत्त शिक्षकांची शिक्षक पदी निवड रद्द करून डी.एड, बि.एड बेरोजगार युवकांना नियुक्त करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातुन मागणी.

निकामी बसले लाखों डीएड, बीएड प्रशिक्षित बेरोजगार युवक.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- पेसा क्षेत्रातील शिक्षक पदे रिक्त असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना निवड करण्याचे संबंधित जिल्हा परिषदांना शालेय शिक्षण विभागाने पत्रान्वये आदेशीत केले आहे.तीस चाळीस हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृतांना दिलेली संधी रद्द करून शंभर टक्के रिक्त पदावर पात्र बेरोजगार युवकांना नियुक्ती करावे असे सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांनी अहेरीच्या अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्याकडे निवेदनातुन मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचे पत्र दिनांक 15/07/2024 रोजी संबंधित जिल्हा प्रशासनांना पत्राद्वारे आदेशीत केलेल्या पत्रकांमध्ये जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळेमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदी सेवानिवृत्त शिक्षकांना निवड करण्याचे प्रथम प्राधान्य दिले असून राज्यामध्ये आमच्या सारखे लाखों डीएड, बीएड प्रशिक्षित बेरोजगारांचे फोज असताना तीस ते चाळीस हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा शिक्षक म्हणून नियुक्ती करणे हे आम्हा बेरोजगांरावर अमानुष अन्याय केल्या सारखं आहे. यामधून आम्हा बेरोजगांरामध्ये वैफल्य निर्माण होत असून आम्ही जगावे कसे हा प्रश्न आमच्यासारख्या लाखों बेरोजगारांसमोर आहे असे निवेदनात म्हटले आहे.

सदर शासन परिपत्रकात सेवानिवृत्तानां दिलेली संधी रद्द करून शंभर टक्के पदावर पात्रबेरोजगार युवकांना नियुक्ती करुन त्यांना कसे-बसे जगण्याची संधी उपलब्ध करून दयावे असे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांनी निवेदनातून मागणी केली आहे.

Tags: गडचिरोली जिल्हाधिकारीबि.एड बेरोजगार युवकांना नियुक्त करा.सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवारसेवानिवृत्त शिक्षकांची शिक्षक पदी निवड रद्द करून डी.एड
Previous Post

ताजबाग शरीफ येथील 102 वा वार्षिक उर्स निमित्त वाकी दरबार येथून 30 जुलैला शाही संदल निघणार.

Next Post

राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित होऊन वृक्षारोपण व प्रबोधनाद्वारे गुरुदेव सेवकाचा श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित होऊन वृक्षारोपण व प्रबोधनाद्वारे गुरुदेव सेवकाचा श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न.

राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित होऊन वृक्षारोपण व प्रबोधनाद्वारे गुरुदेव सेवकाचा श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In