Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

भारत विद्यालय हिंगणघाट येथे शालेय मंत्री मंडळ समितीचे गठन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 29, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारत विद्यालय हिंगणघाट येथे शालेय मंत्री मंडळ समितीचे गठन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिगंणघाट:- येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालयात शैक्षणिक सत्र 2024-25 करिता शालेय मंत्री मंडळ व स्वच्छाता समितीचे गठन करण्यात आली. त्यात शालेय मंत्री मंडळात महानायक म्हणुन साहिल विनोद अवचट वर्ग 10 वा, उपनायका श्रृती गजानन बाळबुधे 11 वा, उत्सवनायक अनिषा किसना डाखोरे वर्ग 10 वा, उपउत्सवनायक मयुर गजानन गेडाम वर्ग 9 वा, क्रिडामंत्री भाविक रामदास हरडे वर्ग 10 वा, उपक्रिडामंत्री कु. करिाष्मा देवानंद बनसोड वर्ग 9 वा, आरोग्यमंत्री व स्वच्छता मंत्री तन्वी धनराज डंभारे वर्ग 10 वा, उपआरोग्यमंत्री व स्वच्छता मंत्री नेहल अरूण पोहाणे वर्ग 8 वा, पर्यावरणमंत्री धृप सुधाकर येनोरकर वर्ग 12 वा, उपपर्यावरणमंत्री दिशांत गजानन बोरकर वर्ग 8 यांची निवड करण्यात आली.

यावेळी ही निवडणूक प्रक्रिया क्रीडा शिक्षक विनोद कोसुरकर, संदिप चांभारे, कु.सजंना चौधरी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. या नियुक्ती करिता प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे अध्यक्ष गोकुलदास राठी, सचिव रमेश धारकर, उपाध्यक्ष श्याम ‍भिमणवार, संस्थचे सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक राजूजी कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षिका निलांक्षी बुरीले विनोद नांदुरकर यानी अभिनंदन केले.

Tags: भारत विद्यालय हिंगणघाटभारत विद्यालय हिंगणघाट येथे शालेय मंत्री मंडळ समितीचे गठन.
Previous Post

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावासच्या अनुषंगाने बुद्ध आणि त्याचा धम्म गंथाचे वाचन.

Next Post

सेवा संस्था बदलापूर द्वारा आयोजित ‘ऋतू हिरवा’या कवी संमेलन संपन्न, साहित्याचा सरसेनापती म्हणजे कवी: डाॅ.संजय रामराजे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सेवा संस्था बदलापूर द्वारा आयोजित ‘ऋतू हिरवा’या कवी संमेलन संपन्न, साहित्याचा सरसेनापती म्हणजे कवी: डाॅ.संजय रामराजे

सेवा संस्था बदलापूर द्वारा आयोजित 'ऋतू हिरवा'या कवी संमेलन संपन्न, साहित्याचा सरसेनापती म्हणजे कवी: डाॅ.संजय रामराजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In