Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

भारताने श्रीलंका विरुद्धची अखेरचा सामना जिकत T20 सिरीज जिंकली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 31, 2024
in क्रीडा, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
भारताने श्रीलंका  विरुद्धची अखेरचा सामना जिकत T20 सिरीज जिंकली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पहिल्यांदा कोच म्हणून मैदानात उतरलेल्या गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी श्रीलंका विरुद्धची T20 क्रिकेट मालिकेत जोरदार कामगिरी करत मालिकेतील तिन्ही सामने जिंकून भारताला अजिंक्य ठेवले. अखेरचा सामना तर खूप चुरशीचा झाला.

भारताने दिलेल्या १३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करून यजमान श्रीलंका सहज सामना जिंकेल असे अपेक्षित होते. मात्र, श्रीलंकेच्या डावातील अखेरच्या काही षटकांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी दोन षटकांत चार बळी घेत सामना फिरवला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना म्हणजे एखाद्या चित्रपटातील हास्यास्पद कथाच म्हणावी लागेल. अखेरच्या २ षटकांत अवघ्या ९ धावांची गरज असताना सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. एकोणिसाव्या षटकात रिंकू सिंगने ३ धावा देत २ बळी घेतले तर सूर्याने शेवटच्या षटकात केवळ ५ धावा देऊन २ बळी घेण्याची किमया साधली. यामुळे यजमानांना लक्ष्य गाठता आले नाही. श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १३७ धावा करू शकल्याने सामना अनिर्णित संपला.

मग सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवून ३-० ने मालिका जिंकली. पल्लेकले येथील आंतरराष्ट्रीय मैदानात अखेरचा सामना झाला.

Tags: T 20श्रीलंका विरुद्धची अखेरचा सामना जिकत T20
Previous Post

राज्यस्तरीय खुल्या गीत गायन स्पर्धेत राजुरा येथील शिक्षिका करुणा गावंडे जांभूळकर प्रथम.

Next Post

श्री शिवाजी महाविद्यालय येते विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न, करिअर कट्टा ठरणार स्पर्धा परीक्षा व उद्योजक निर्मितीसाठी उपयुक्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्री शिवाजी महाविद्यालय येते विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न, करिअर कट्टा ठरणार स्पर्धा परीक्षा व उद्योजक निर्मितीसाठी उपयुक्त.

श्री शिवाजी महाविद्यालय येते विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न, करिअर कट्टा ठरणार स्पर्धा परीक्षा व उद्योजक निर्मितीसाठी उपयुक्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In