Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

वडनेर येथे आमदार रणजित कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण व फळ वाटपाचा कार्यक्रम वडनेर ग्रामपंचायतच्या वतीने संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 1, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वडनेर येथे आमदार रणजित कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण व फळ वाटपाचा कार्यक्रम वडनेर ग्रामपंचायतच्या वतीने संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वडनेर येथे माजी राज्यमंत्री तथा देवळी विधानसभा मतदार संघाचे आमदार रणजित कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा वडनेर येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार रणजित कांबळे यांना दीर्घ आयुष्य लाभावे याकरिता ईश्वरचरणी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला उपस्थित वडनेर येथील सरपंच सौ. कविता वानखेडे माजी सरपंच विनोद वानखेडे श्री. रामटेके ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत वडनेर, राजेंद्र भोरे उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ हिंगणघाट, सौ वर्षाताई भोयर ग्रामपंचायत सदस्य, सौ. रीना तागडे ग्रामपंचायत सदस्य, आरिफ शेख ग्रामपंचायत सदस्य, हनीफ पठाण माजी उपसरपंच तसेच सुरेशराव काळे, अमर नाईक, मुख्याध्यापक सौ. चवडे आणि शिक्षक वृंद सुलेमान पठाण अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिती, बंडू इटणकर, सौ येडेताई, मंगला पोहणे, अंगणवाडी सेविका हरणेताई मदतनीस व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: आमदार रणजित कांबळेग्रामपंचायत वडनेरदेवळी
Previous Post

नगरपरिषदेचे BILT कंपनीला साथ व सामान्य जनतेची लूट, असा दुहेरी व्यवहार का? आम आदमी पार्टी बल्लारपुर

Next Post

मंठा येथे रोडरोमियोचा वाढता कहर, संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाळा व कॉलेज शिकत असलेल्या मुलींच्या तक्रारीची दखल घेत मंठा पोलीसाना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मंठा येथे रोडरोमियोचा वाढता कहर, संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाळा व कॉलेज शिकत असलेल्या मुलींच्या तक्रारीची दखल घेत मंठा पोलीसाना निवेदन.

मंठा येथे रोडरोमियोचा वाढता कहर, संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाळा व कॉलेज शिकत असलेल्या मुलींच्या तक्रारीची दखल घेत मंठा पोलीसाना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In