Thursday, May 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

एस एस एम विद्यालय हिंगणघाट येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 1, 2024
in तंत्रज्ञान, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
एस एस एम विद्यालय हिंगणघाट येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस. एस. एम विद्यालय हिंगणघाट येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश शैक्षणिक साहित्य वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव संजय देशपांडे प्रमुख अतिथी तर जितेंद्रे केदार सर, उदय शेंडे शाळेचे मुख्याध्यापक च. ज्ञा. खडतकर,  उपमुख्याध्यापिक सौ. की. र. मद्दलवार, पर्यवेक्षक ई. श.चंदनखेड़े प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शालेय परिसरात राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण व विद्यार्थ्याना वृक्षवितरण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे व गीते व पोवाडे सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. यावेळी मुख्याध्यापक खडतकर यांनी लोकमान्य व अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच केदार परिवार यांचे कडून मागील अनेक वर्षापासून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वितरण व मद्दलवार परिवाराकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येत असून त्यांच्या या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

यावेळी सौ. मडावी मॅडम यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी प्रमुख अतिथी केदार सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, शालेय जीवनात शिस्त ही फार महत्वाची असते असे मत व्यक्त केले. उदय शेंडे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशपांडे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थोर पुरुषांचे योगदान फार महत्त्वाचे आहे त्यांचे विचार आत्मसात करून राष्ट्रभक्त नागरिक निर्माण करणे हे शाळेचे कर्तव्य आहे, तसेच दानशूर व्यक्तीनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आत्राम यांनी तर आभार शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.मद्दलवार यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: एस एस एम विद्यालय हिंगणघाटहिंगणघाट
Previous Post

वर्धा जिल्हा हादरला, महाविद्यालयाच्या चौथ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या डॉक्टर बनणाऱ्या तरुणीची आत्महत्या.

Next Post

अनेक पिढ्यांपासून मागासलेल्या हिंगणघाट, सर्वाची आर्त हाक आयकुन आता तरी योग्य निर्णय घ्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अनेक पिढ्यांपासून मागासलेल्या हिंगणघाट, सर्वाची आर्त हाक आयकुन आता तरी योग्य निर्णय घ्या.

अनेक पिढ्यांपासून मागासलेल्या हिंगणघाट, सर्वाची आर्त हाक आयकुन आता तरी योग्य निर्णय घ्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In