Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली सदिच्छा भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 5, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली सदिच्छा भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभा विरोधीपक्ष नेते ना. राहुल गांधी यांची दिल्ली येते भेट घेतली व लोकसभा क्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा केली.

गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र महाराष्ट्रातील लोकसभा क्षेत्रापैकी अतिमागास लोकसभा क्षेत्र असून यात गडचिरोली जिल्ह्यातील (आरमोरी, गडचिरोली, अहेरी) गोंदिया जिल्ह्यातील (आमगावं), चंद्रपूर जिल्ह्यातील (ब्रम्हपुरी, चिमूर ) विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अजूनही पायाभूत सुविधाचा विकास झाला नसल्याने नागरिकांना अनेक अडचणीना सामना करावा लागत आहे, दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तूटते, शेतीचेही अतोनात नुकसान होत असून लोकसभा क्षेत्रात कोणतेही मोठे रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगारीच्या सुद्धा समस्या वाढत असल्याची माहिती देऊन या गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासाकरीता विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी संसदेत केली असल्याची माहिती खासदार डॉ. किरसान यांनी विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना दिली, व लोकसभा क्षेत्राच्या विकासाकरीता केंद्र शासननाकडून विशेष आर्थिक मदत मागवून देण्यासाठी विरोधी पक्ष नेते म्हुणुन स्वतः या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन पुढाकार घेण्याची विनंती खासदार डॉ. किरसान यांनी राहूल गांधी यांच्या कडे या भेटीदरम्यान केली.

दरम्यान राहुल गांधी यांनी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष आर्थिक पॅकेज मिळवून देण्याकरीता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आपण पूर्ण सहकार्य करनार असल्याचे आश्वासन दिले.

Tags: काँग्रेस नेते राहुल गांधीखासदार डॉ. नामदेव किरसानगडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघलोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली सदिच्छा भेट.
Previous Post

पत्रकारांचे महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील: मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन.

Next Post

जारावंडी पेंढरी परिसरातुन गोवंशाची तस्करी जोमात, बाहेर जिल्ह्यातील दलाल सक्रिय, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात अवैधरित्या पोहचवीतात जनावरे.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जारावंडी पेंढरी परिसरातुन गोवंशाची तस्करी जोमात, बाहेर जिल्ह्यातील दलाल सक्रिय, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात अवैधरित्या पोहचवीतात जनावरे.

जारावंडी पेंढरी परिसरातुन गोवंशाची तस्करी जोमात, बाहेर जिल्ह्यातील दलाल सक्रिय, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात अवैधरित्या पोहचवीतात जनावरे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In