Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

राज्यात महिला सुरक्षा बाबत आजाद समाज पार्टी महिला मोर्चा यांच्या कडून नाशिक उपनगर पोलीस स्टेशनला निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 5, 2024
in आंदोलन, नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
राज्यात महिला सुरक्षा बाबत आजाद समाज पार्टी महिला मोर्चा यांच्या कडून नाशिक उपनगर पोलीस स्टेशनला निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी आझाद समाज पार्टी महिला मोर्चाच्या महिला अध्यक्ष नेहा शिंदे यांच्या आदेशानुसार नाशिक उपनगर पोलीस ठाणे येथे विविध विषयाला अनुसरून निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित महिला मोर्चाच्या महिला संगीता निकम, महाराष्ट्र संघटक माधुरी आहेरे, नाशिक शहर अध्यक्षा मनीषा पवार, नाशिक जिल्हा संघटक उपाध्यक्ष पल्लवी पगारे, नाशिक जिल्हा संघटक सुनिता पवार, नाशिक शहर अध्यक्षा जया पवार कार्यकर्ता ह्या वेळेस उपस्थित होते.

आजाद समाज पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महिला पोलीस उपस्थित होत्या. आज राज्यात समाजामध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले असून त्यात महिला समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार घटना वाढल्या आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षित राहण्यासाठी महिला समितीच्या वतीने नाशिक उपनगर पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन अशा काही घटना घडलेल्या असून त्या होता कामा नये अशी खबरदारीचे उपायोजना करावे असे निवेदनात म्हटले आहे.

राज्यात मागील काही काळात अशा काही घटना घडलेल्या असून 28 जून 2024 रोजी लातूर कस्तुरबा वस्तीगृहातील सायली गायकवाड यांचा मृत्यू प्रकरण. 6 जुलै रोजी अक्षदा म्हात्रे बेलापूर नवी मुंबई शिळफाटा येथे गणेश घळ मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने महिलेची सोबत बलात्कार करून महिलेची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला. 27 जुलै रोजी उरण येथे राहणाऱ्या 22 वर्षीय जयश्री शिंदे हिचे अतिशय विकृतपणे शरीराचे अवयव कापून हत्या करण्यात आली. 1 ऑगस्ट रोजी मुंबई शिवडा येथे पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर तीस वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला. महाराष्ट्रातील वर्षभरात एकानंतर एक अशी अनेक गंभीर गुन्हे घडत आहे. म्हणून प्रत्यक्षात निषेध नोंदवण्यासाठी माणसाला लाज वाटणाऱ्या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या एका मागून एक घडलेल्या घटना हे दर्शविले की दिवसाने दिवस विकृतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे ते नियंत्रना असावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Tags: आझाद समाज पार्टी महिला मोर्चानाशिकनाशिक उपनगर पोलीस स्टेशनराज्यात महिला सुरक्षा बाबत आजाद समाज पार्टी महिला मोर्चा यांच्या कडून नाशिक उपनगर पोलीस स्टेशनला निवेदन.
Previous Post

जारावंडी पेंढरी परिसरातुन गोवंशाची तस्करी जोमात, बाहेर जिल्ह्यातील दलाल सक्रिय, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात अवैधरित्या पोहचवीतात जनावरे.

Next Post

देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न, आशा वर्कर सेविका यांचा उपक्रम बाळाचे संगोपन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न, आशा वर्कर सेविका यांचा उपक्रम बाळाचे संगोपन.

देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न, आशा वर्कर सेविका यांचा उपक्रम बाळाचे संगोपन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In