Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत पोचवा: आमदार सुभाष धोटे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 6, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत पोचवा: आमदार सुभाष धोटे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महसूल पंधरवडय़ानिमित्य विरूर स्टेशन येथील नागरिकांशी विभागाने साधला संवाद.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तहसील कार्यालय राजुरा च्या वतीने विरूर स्टेशन येथे महसुल दिनाचे औचित्य साधून महसुल पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते म्हणाले की शासन आणि लाभार्थी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून महसूल विभाग भुमिका पार पाडत असतात. सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. मात्र अनेकदा विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील अगदी शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्यासाठी महसुल विभागाने अधिक परिश्रम घेण्याची गरज असून घरकुल योजना, निराधार योजना, आनलाईन पीकविमा, लाडली बहीण, वयोवृद्धांच्या योजना व अन्य योजनांसाठी गोरगरीब जनता सर्व्हर डाऊन तसेच विविध तांत्रिक अडचणीमुळे त्रस्त आहेत यावर तोडगा काढून तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौड, विरूर स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष वाकडे, कृषी मंडळ अधिकारी चेतन चव्हाण, पशु वैद्यकीय अधिकारी तेलंग, कृ. उ. बा. स. संचालक सविता अजय रेड्डी, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, आकेवार जी, सुरेश पावडे, अजय रेड्डी, सरपंच अनिल आलाम, सरपंच सुरेखा आत्राम, उपसरपंच प्रीती पवार, कल्याणी गेडाम, धनराज चिंचोलकर, अरूण सोमलकर, अंबादास भोयर, भाऊजी जाभोर, बबन ताकसांडे, सुधाकर पेंदोर, रामभाऊ ढुमणे, चेतन जयपूर, प्रवीण चिडे, ज्ञानेश्वर मोरे, संभाशिव नागापुरे, नानाजी ढवस, लटारू नारनवरे, यासह अनेकांची उपस्थिती होती.

दरम्यान आ. सुभाष धोटे यांनी वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत राजुरा तालुक्यातील मौजा चिचबोडी आणि परिसरातील पुर आणि अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांची पाहणी केली आणि संपूर्ण विरूर स्टेशन परिसरातील सतत पडणाऱ्या पावसामुळे उभ्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Tags: आमदार सुभाष धोटेराजुरा महसूल विभागशासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत पोचवा: आमदार सुभाष धोटे
Previous Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 31 ऑगस्ट नंतरही सुरू राहणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा

Next Post

नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In