Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट शिवसेना उबाठाच्या वतीने राज्य महामार्गावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावूण आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 6, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शिवसेना उबाठाच्या वतीने राज्य महामार्गावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावूण आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.०६:- आज मंगळवारला दुपारी 1.00 वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख श्रीकांत मीरापूरकर तथा हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख उत्तम आयवडे, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, उपतालुका प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक विठ्ठल गुळघाणे, ज्येष्ठ शिवसैनिक सितारामजी भुते, नगरसेवक मनीष देवडे, सुनील आष्टीकर, पप्पू घवघवे, वाघोली सर्कल प्रमुख प्रफुल बेले यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट ते वर्धा या राज्य महामार्गावर खड्ड्याच्या साम्राज्यामुळे बेशरमचे झाड लावूण हे आंदोलन घेण्यात आले.

हिंगणघाट ते वर्धा या राज्य महामार्गावरील खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंगणघाट या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या खड्ड्यामुळे रस्त्यावर चालणारी दुचाकी, चार चाकी व इतर मोठे वाहने चालविण्यास अत्यंत त्रास होत आहे. बरेचसे अपघात सुद्धा या खड्ड्यामुळे होत आहे. तरी या प्रशासनाला जाग येत नाही. या राज्य महामार्गावरून विधान परिषदेचे व विधानसभेचे लोकप्रतिनिधी ये-जा करीत असतात. तरी यांनी या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने हे आंदोलन केले.

या आंदोलनात खालील शिवसैनिक समीर महाकाळकर, देविदास बेले, सचिन झाडे, राहुल झाडे, अनुप सोनटक्के, गणेश तळवेकर ,अजय लाडेकर, नितीन भट, सुरज गुजरकर, लक्ष्मण घुसे, बबन हुलके, जानराव कापसे, आकाश बुचके, उमेश मंगरुडकर, प्रणय ईरखडे, बबनराव भट, बबनराव हुलके, भुजंगराव भट आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Tags: राज्य महामार्गावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावूण आंदोलन.वर्धा जिल्हाहिंगणघाटहिंगणघाट शिवसेना उबाठाहिंगणघाट शिवसेना उबाठाच्या वतीने राज्य महामार्गावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावूण आंदोलन.
Previous Post

हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार झटका, असंख्य युवकांनी केला भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये प्रवेश.

Next Post

मस्जिद मध्ये नमाज साठी जाणाऱ्या तिघांवर आठ ते दहा जणांनी काठ्या कुऱ्हाडी तलवार चाकूने खुनीहल्ला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मस्जिद मध्ये नमाज साठी जाणाऱ्या तिघांवर आठ ते दहा जणांनी काठ्या कुऱ्हाडी तलवार चाकूने खुनीहल्ला.

मस्जिद मध्ये नमाज साठी जाणाऱ्या तिघांवर आठ ते दहा जणांनी काठ्या कुऱ्हाडी तलवार चाकूने खुनीहल्ला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In