Thursday, April 30, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत इन्फंट काँन्व्हेंट राजुरा प्रथम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 7, 2024
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, मनोरंजन, विदर्भ
0 0
0
तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत इन्फंट काँन्व्हेंट राजुरा प्रथम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम,राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव 2024 -25 शिक्षण विभाग पंचायत समिती राजुरा द्वारा मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयाच्या काही उप विषयाचे नाट्यीकरण सादरीकरणासाठी विषय दिले होते. ही स्पर्धा यादवराव कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विविध शाळेंनी सहभाग दाखविला त्यामधून इन्फंट शाळेच्या सीबीएसई शाखेतील वर्ग 7 व 8 वा वर्गातील विद्यार्थ्यांनी एआयई (A1)आणि समाज या उप विषयावर नाट्यींकरणाचे सादरीकरण केले व त्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

इन्फंट शाळेच्या या संघात आरिष शेख, विधान बानकर, मनश्री गोणेलवार, हर्षदा डाहुले, अंशुल ताजणे, प्रतिज्ञा चौधरी, स्वीकृती राठोड या विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्यांना सुषमा साळवे, अश्विनी फासला, संगीता पथाडे व श्रीनिवास आरेवार या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नाटकाचे सादरीकरण केले.

विद्यार्थ्याच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे संस्थेचे संचालक अभिजीत धोटे , पंचायत समिती शिक्षण विभाग मधील अधिकारी, सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा संजय अलोने, स्टेट शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय नाटयीकरण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत इन्फंट काँन्व्हेंट राजुरा प्रथम.
Previous Post

बिडच्या पुत्राचा पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पराक्रम, 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत गाठली अंतिम फेरी.

Next Post

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्रपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प) पक्षाची बैठक संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्रपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प) पक्षाची बैठक संपन्न.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्रपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प) पक्षाची बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In