रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी निधन पश्चात सांत्वन पर भेट घेऊन श्रध्दांजली अर्पण केली. तसेच, मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना धीर दिला.
गणेशपुर येथे श्री.दत्ताराव सागडे यांच्या पत्नीचे निधन. सेलगाव येथे नदीम भाई यांच्या वहिनी आणि श्री.माने सर यांच्या वडिलांचे निधन. खांडवी ता.परतूर येथे जनार्धनराव बरकुले यांचे वडील कै.एकनाथराव बरकुले व माऊली बरकुले यांची आई कै.गंगुबाई बाबासाहेब बरकुले यांचे निधन.
आष्टी येथे श्री.सोमनाथ आप्पा साखरे यांचे वडील स्व.नागनाथ आप्पा साखरे यांचे निधन. तसेच, भगवान नगर येथे विश्वनाथ वाघ यांच्या नातवाच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिले.
यावेळी सोबत बाबासाहेब गाडगे, सुरेश जिजा सवणे, बाबुराव हिवाळे, हाजी साहब, अण्णासाहेब लिपने, अमोल ठोंबरे, मोसिन जमीनदार आदीजण उपस्थित होते.

