Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या मुलमंत्रांची समाजातील प्रत्येक घटकाने आत्मसात करण्याची गरजेचे: अजय कंकडालवार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 11, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या मुलमंत्रांची समाजातील प्रत्येक घटकाने आत्मसात करण्याची गरजेचे: अजय कंकडालवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- महामानव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, वंचित आणि पिढीत समाजाला शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा असे मूलमंत्र दिले असून समाजातील प्रत्येक घटकांनी या मुलमंत्राची आत्मसात करण्याची आज नितांत गरजेचं असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अहेरीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी केले.

ते अहेरी येथील बस आगाराकडून आयोजित जागतिक आदिवासीं दिनाचे कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे आदिवासीं आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी आणि बस आगाराचे प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना कंकडालवार म्हणाले, आज आदिवासीं समाज खूपच मागासलेला आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत गरजेचे आहे. समाजातील नागरिक वेगवेगळ्या पक्षाशी बांधिलकी असले तरी समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मात्र वज्रमूठ बांधून एकत्रित यावे.समाजाच्या सामाजिक कार्यक्रमात कोणीही राजकारण न आणता समाजाची एकता आणि समाजाच्या समतोल हितासाठी संघटित होऊन योग्य पाऊल उचलण्याची अत्यंत गरजेचं असल्याचेही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कंकडलवार यांनी म्हंटले.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले काँग्रेस पक्षाचे आदिवासीं आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले.जागतिक आदिवासी दिनाचे कार्यक्रमाला बस आगाराचे अधिकाऱ्यांसह चालक – वाहक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: अजय कंकडालवारअहेरी बस आगारजागतिक आदिवासी दिवसडॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या मुलमंत्रांची समाजातील प्रत्येक घटकाने आत्मसात करण्याची गरजेचे: अजय कंकडालवार
Previous Post

गोंडपीपरी तालुक्यातील कांदा वन कार्यालय खुले मात्र कर्मचारी झाले चक्क गायब, फुसे भडकले.

Next Post

वर्धेत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अंतर्गत मिनी मॅरेथॅानला उस्फूर्त प्रतिसाद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धेत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अंतर्गत मिनी मॅरेथॅानला उस्फूर्त प्रतिसाद.

वर्धेत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अंतर्गत मिनी मॅरेथॅानला उस्फूर्त प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In