Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आदिवासी सांस्कृतिक भवन (गोटुल) समिती कार्यकारिणी गठीत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 11, 2024
in गडचिरोली
0 0
0
आदिवासी सांस्कृतिक भवन (गोटुल) समिती कार्यकारिणी गठीत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक ०९ ऑगस्ट रोजी शुक्रवारला ठीक सायंकाळी ४.०० वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन (गोटूल) एटापल्ली येथे मौजा एटापल्ली गावातील प्रतिष्ठित नागरिक, कर्मचारी, आदिवासी समाज बांधव, आदिवासी महिला व युवा वर्ग यांचे सभा आयोजित करून आदिवासी सांस्कृतिक भवन (गोटूल) करिता नवीन कार्यकारिणी समिती सर्वानुमते गठीत करण्यात आलेली आहे.

त्यात गोटुल समितीच्या अध्यक्षपदी श्री. अक्षय पुंगाटी, उपाध्यक्षपदी सौ. जरीना दलसू पोई, सचिवपदी श्री लोकेश गावडे, सहसचिवपदी सौ. बबीता रामसु हेडो, कोषाध्यक्षपदी सौ. जनुकाबाई गावडे, सदस्य पदी श्री नामदेव हिचामी, श्री राहुल कुळमेथे, श्री दुलसा पुंगाटी, श्री स्वानंद मडावी, सौ. तारा ताई गावडे, सौ निर्मला हिचामी, श्री किसन हिचामी यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तालुका शाखा चे अध्यक्ष श्री बी.आर. मडावी सर, श्री भिवाजी कुळयेटी सर, श्री डोलेश तलांडे सर, श्री दशरथ पुंगाटी सर, श्री रामदास पुंगाटी सर, नगरसेवक नामदेव हीचामी, नगरसेवक राहुल कुळमेथे, ताराबाई नरोटे, जया पुडो, सीमा पुंगाटी, रजनी कुळयेटी, कमला हेडो, गीता कोरामी, श्री एस एम उसेंडी, उज्वल मडावी, अनिकेत हिचामी, पवन महा, शुभम रापंजी, उमेश मडावी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कर्मचारी, आदिवासी समाज बांधव, महिला व युवा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags: आदिवासी सांस्कृतिक भवन (गोटुल) समिती कार्यकारिणी गठीत.
Previous Post

एटापल्ली येथे जागतिक आदिवासी दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

Next Post

सावनेरमध्ये आप नेते मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यात जल्लोष.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेरमध्ये आप नेते मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यात जल्लोष.

सावनेरमध्ये आप नेते मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यात जल्लोष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In