Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट पोलिसाची अवैध गावठी दारू तस्करावर धडक कारवाई, दारू सह दुचाकी जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 12, 2024
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट पोलिसाची अवैध गावठी दारू तस्करावर धडक कारवाई, दारू सह दुचाकी जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे ला हजर असताना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा प्रविण तल्लार हा त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक MH 32 AA 4756 वाहनाने अवैदयरित्या गावठी मोहा दारू विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून वना नदीचे पुला वरून नांदगाव चौक हिंगणघाट येथे वाहतूक करून घेवून येत आहे अशी माहिती मिळाली.

सदर माहीती ठाणेदार मनोज गभने यांना देवून त्यांचे आदेशाने नांदगाव चौक हिंगणघाट येथे पोलीस कर्मचारी यांनी परिसरात नाकाबंदी केली. असता मिळालेल्या माहीती प्रमाणे मोपेड वाहन क्रमांक MH 32 AA 4756 गाडी गावठी मोहा दारूचा माल घेवून येतांना दिसल्याने त्यास पोलीस कर्मचाऱयांच्या मदतीने नाकाबंदी करून थांबविण्याचा इशारा केला चालकाने त्याचे ताब्यातील वाहन थांबवले असता सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले. त्याने त्याचे नाव गाव प्रविण राजाभाऊ तल्लार वय 41 वर्ष रा. इंदिरा गांधी वॉर्ड हिगणघाट सांगितले.

यावेळी पंचासमक्ष मोक्यावर मोपेड वाहनांची पाहणी केली असता मोपेड गाडीचे पायदान मध्ये ठेवून असलेल्या चुगडी मध्ये चार मोठ्या प्ल्यास्टिक पन्नीमध्ये 20 लिटर प्रमाणे एकूण 80 लिटर गावठी मोहा दारू प्रती लिटर 150 रुपये प्रमाणे 12,000 रु. जुनी वापरती हिरो कंपनीची मेस्ट्रो पांढऱ्या रंगाची मोपेड वाहन जिचा नोंदणी क्र MH 32 AA 4756 किंमत 70,000 रु. असा एकून 82,000 रूपयाचा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत व मनोज गभने, पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पो. उपनी. भारत वर्मा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पो.शी. अमोल तिजारे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

Tags: अवैध दारू वाहतूकदारू सह दुचाकी जप्त.वर्धा जिल्हाहिंगणघाट पोलिसाची अवैध गावठी दारू तस्करावर धडक कारवाईहिंगणघाट पोलीस स्टेशन
Previous Post

विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पूनरावृत्ती करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे: अँड सुधीर कोठारी व राजू तिमांडे यांचे आवाहन

Next Post

राजाराम प्राथमिक आरोग्य रुग्णालयात लसीकरण सह गरोदर मातांना मार्गदर्शन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजाराम प्राथमिक आरोग्य रुग्णालयात लसीकरण सह गरोदर मातांना मार्गदर्शन.

राजाराम प्राथमिक आरोग्य रुग्णालयात लसीकरण सह गरोदर मातांना मार्गदर्शन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In