Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांचे क्रीडा संकुल एटापल्ली कडे दुर्लक्ष राजमुद्रा फॉउंडेशनची आक्रमक भूमिका.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 13, 2024
in आंदोलन, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांचे क्रीडा संकुल एटापल्ली कडे दुर्लक्ष राजमुद्रा फॉउंडेशनची आक्रमक भूमिका.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील एटापल्ली येथे बांधण्यात येत असलेले क्रीडा संकुलाचे काम मात्र अपूर्णच आहे. त्यात जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांचे क्रीडा संकुल एटापल्ली कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे राजमुद्रा फॉउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज तहसीलदार एटापल्ली याना राजमुद्रा फॉउंडेशननी लवकरात लवकर क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली.

गेल्या कित्येक महिन्या पासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा क्रीडा संकुलचे काम मात्र अपूर्णच तालुक्यात क्रीडा अधिकारी नाहीच. व्यायाम शाळेचे सामान येऊन असून त्याला गंज पकडण्याची वेड आली आहे. तरी सुद्धा त्याची फिटिंग मात्र झालेली नाही विद्युत ची सोय नाही पूर्णपणे अर्धवट काम करून आहे. लवकरात लवकर क्रीडा संकुल च काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा योग्य त्या कार्यवाहीस पुढे जावे लागेल. राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली यांनी इशारा निवेदनातून दिला आहे.

निवेदन सादर करते वेळी राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्लीचे अध्यक्ष अनिकेत मामीडवार सचिव मनीष ढाली सहसचिव मोहन नामेवार तसेच अंकित दिकोंडावार, अनुप सरकार, दिशांत वाघाडे, नितेश कोल्हे, साहिल हमंद, प्रशांत कुळयेटी, राहुल घोष, अमित सोनी, अभिलाष नागूलवार हे उपस्थित होते.

Tags: जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांचे क्रीडा संकुल एटापल्ली कडे दुर्लक्ष राजमुद्रा फॉउंडेशनची आक्रमक भूमिका.
Previous Post

शासकीय मेडिकल वैद्यकीय कॉलेज हिंगणघाट येते व्हावे म्हणून गव्हाकोली येथील शेतकऱ्याच्या पोराने केले टाकीवर चढून वीरू गिरी आंदोलन.

Next Post

आमदार सुभाष धोटेंच्या प्रयत्नाला यश : गोंडपिपरीच्या त्या २५ गावांना मिळणार श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेचा लाभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आमदार सुभाष धोटेंच्या प्रयत्नाला यश : गोंडपिपरीच्या त्या २५ गावांना मिळणार श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेचा लाभ.

आमदार सुभाष धोटेंच्या प्रयत्नाला यश : गोंडपिपरीच्या त्या २५ गावांना मिळणार श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेचा लाभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In