Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक 16 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 14, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक 16 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, प्रधान संपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्याला घेऊन राज्यातील आणि नागपूर जिल्हातील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकरी नागरिकाना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक यांनी 16 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपावर जाण्याचे जाहीर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास 28 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी संघटने कडून देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या कामबंद आंदोलनामुळे सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी सरपंचाला 15 हजार रुपये, उपसरपंचला 10 हजार रुपये आणि सदस्याला 3 हजार रुपये मानधन मिळावे या प्रमुख मागणीसह आंदोलन करत आहेत. याबाबत मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अजूनही आमच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जयंत पाटील म्हणाले की, आता आंदोलना शिवाय पर्याय नाही. तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी समस्या निवारक म्हणून काम करून आमचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Tags: ग्रामपंचायत कर्मचारीग्रामरोजगार सेवकग्रामसेवकसंगणक परिचालक 16 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार.सरपंच
Previous Post

महिला डॉक्टरवर निर्घृणपणे बलात्कार करून तिची हत्या, नागपूर येथील मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टर संपावर.

Next Post

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट इथे 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा जल्लोषात व उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट इथे 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा जल्लोषात व उत्साहात संपन्न.

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट इथे 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा जल्लोषात व उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In