Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलची नियुक्ती जाहीर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 19, 2024
in Uncategorized, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलची नियुक्ती जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाहतूक सेलची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेल जिल्हा सरचिटणीसपदी जितेंद्र रघाटाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुनील घोडखांडे यांची तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, यासोबतच शेख ईमरान शेख रहेमान यांची हिंगणघाट बसस्टँड ऑटो युनियन शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हिंगणघाट शहराध्यक्ष बालु वानखेडे, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, सिंदी रेल्वे युवक अध्यक्ष तुषार हिंगणेकर, तालुका अध्यक्ष अन्सार शेख, संजय गांभुले, उमेश नेवारे, शोहेब शेख, बंटी बेलखोडे, युगल अवचट, जगदीश बोरकर, गजानन महाकाळकर, अल्तमेष भाई आदी उपस्थित होते.

Tags: वर्धा जिल्हाहिंगणघाटहिंगणघाट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलची नियुक्ती जाहीर
Previous Post

काेलकत्ता महिला डॉक्टरची अत्याचार कडून हत्येचा हिंगणघाट डॉक्टर असाेसिएशन कडून निषेध व एक दिवसीय संप.

Next Post

समुद्रपुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा युवक कार्यकर्ता मेळावा जाम येथे संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समुद्रपुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा युवक कार्यकर्ता मेळावा जाम येथे संपन्न.

समुद्रपुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा युवक कार्यकर्ता मेळावा जाम येथे संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In