Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

नागपूर येथे झालेल्या प्रांतस्तरीय ज्युदो स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाटच्या खेळाडूंचे घवघवीत यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 19, 2024
in क्रीडा, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
नागपूर येथे झालेल्या प्रांतस्तरीय ज्युदो स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाटच्या खेळाडूंचे घवघवीत यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भारत विद्यालयाच्या खेळाडूंची क्षेत्रीय स्पर्धेकरिता झाली निवड.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विद्याभारती विदर्भ प्रांत अंतर्गत खेलकुद स्पर्धा दिनांक 18 ऑगस्टला ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथे झालेल्या प्रांतस्तरीय ज्युदो स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाट येथील 17 वर्षे वयोगटामधे भक्ती रवींद्र दुरबुडे वर्ग 9, रुचिता रवींद्र शेंडे वर्ग 10 तसेच 19 वर्षे वयोगटांमध्ये मानसी राजेंद्र गाठे वर्ग 12 यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून यांनी आपले स्थान विद्याभारती अंतर्गत क्षेत्रीय स्पर्धे करिता निवड निश्चित केलेली आहे.

यासर्व खेळाडूच्या मिळालेल्या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्यामभाऊ भिमनवार, सचिव रमेश धारकर, संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजू कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीष भट्टड, पर्यवेक्षक निलाक्षी बुरीले, विनोद नांदुरकर, क्रीडा शिक्षक विनोद कोसुरकर, संदीप चांभारे, संजना चौधरी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकारिता शुभेच्छा दिल्या.

Tags: नागपूर येथे झालेल्या प्रांतस्तरीय ज्युदो स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाटच्या खेळाडूंचे घवघवीत यश.हिंगणघाट
Previous Post

केंद्रस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत आदर्श शाळेचे घवघवीत यश, गट क्रमांक 1 व 2 मधे प्रथम क्रमांक तर 3 व 4 मधे दुसरे व तिसरे स्थान.

Next Post

परतूर येथील ग्रामीण रूग्णालय डॉक्टरांचा मनमानी कारभार, डॉक्टर रूग्णांना तपासणी नकरताच गेले उठून.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परतूर येथील ग्रामीण रूग्णालय डॉक्टरांचा मनमानी कारभार, डॉक्टर रूग्णांना तपासणी नकरताच गेले उठून.

परतूर येथील ग्रामीण रूग्णालय डॉक्टरांचा मनमानी कारभार, डॉक्टर रूग्णांना तपासणी नकरताच गेले उठून.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In