Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

आर्वीत रस्त्यावर मैत्रिणी सोबत जात असलेल्या मुलीचा विनयभंग, आक्रोश मोर्चा काढून नागरिकांनी केला निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 21, 2024
in आंदोलन, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
आर्वीत रस्त्यावर मैत्रिणी सोबत जात असलेल्या मुलीचा विनयभंग,  आक्रोश मोर्चा काढून नागरिकांनी केला निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पोलीस निरीक्षक व उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाच्याद्वारे कारवाई करण्याची मागणी.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- देशात राज्यात महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असून त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बदलापूर येथे दोन मुलीवर अत्याचाराची घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. त्यात आर्वी शहरातील जनता नगर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

येथील नीलेश अजाब शिंदे यांने अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणी सोबत रस्त्यावर विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. याबाबत आवी पोलीस स्टेशन येथे पोलिसांना तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलाला वर्धा येथील न्यायालयात नेल्याचे कळवले आणि अर्जदाराला सांगितले की आरोपीला जमानत मिळालेली आहे.

त्यानंतर दिनांक 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट दोन दिवसापासून आरोपी चक्क मुलीच्या घराच्या जवळ चकरा मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पिढीत दोन मुलीचा सध्या शाळा बंद आहे. या संबंधित ताबडतोब कारवाई करण्यात यावी तसेच मुलीच्या घरातील लोकांना संरक्षण देण्यात यावे याबाबतची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच शाळेच्या थोडे दूर तळेगाव रोडवर एक मैफिल चाय असे कॅन्टींग सुरू असून त्यामध्ये अपराधी प्रवृत्तीचे मुलांचाही समावेश असतो राजीव गांधी स्टेडियम मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना टोमणे मारणे आणि अश्लिल चाळे करण्याचा हे अपराधी मुलं काम करतात त्यामुळे सदर कॅन्टीनही ताबडतोब बंद व्हावे व त्याच्यावर कारवाई व्हावी तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलीस संरक्षण मुलींना मिळावी असे यावेळी उपस्थित नागरिकांची मागणी आहे.

Tags: आक्रोश मोर्चा काढून नागरिकांनी केला निषेध.आर्वीत रस्त्यावर मैत्रिणी सोबत जात असलेल्या मुलीचा विनयभंग
Previous Post

राजुरा येथे वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रमाचे संपन्न, मानवी जीवनात वृक्षाचे महत्वपूर्ण स्थान: ऍड. संजय धोटे

Next Post

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजने अंतर्गत वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत, अहेरी तालुक्यात महिलांची एकच गर्दी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजने अंतर्गत वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत, अहेरी तालुक्यात महिलांची एकच गर्दी.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजने अंतर्गत वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत, अहेरी तालुक्यात महिलांची एकच गर्दी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In