Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट तर्फे 25 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 23, 2024
in आरोग्य, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट तर्फे 25 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारायण सेवा मित्र परिवारातर्फे 25 ऑगस्ट रोजी अरिहंत क्रिटिकल केअर डॉ. राहुल मरोठी हॉस्पिटल नांदगाव चौक हिंगणघाट येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी पात्र रक्तदात्या कडून रक्त संकलन करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे. बहुमोल जीव वाचवण्यासाठी जनतेने पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी संस्थेने केले आहे.

नारायण सेवा मित्र परिवाराचे वतीने नियमितपणे रक्तदान शिबिर राबविले जात आहे. सदर सामाजिक संस्था मानवतेची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असून निरंतर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. रक्तदान नोंदनी करीता किशोर जेस्वानी, प्रा. किरन वैद्य यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी केले आहे.

Tags: नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटनारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट तर्फे 25 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.रक्तदान शिबीर
Previous Post

सिरोंचा शहरातील मुख्य रस्त्यामधे दुभाजक लावा; सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुरमवार यांची निवेदनातुन मागणी.

Next Post

शासनाच्या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी हपापलेल्या आमदार समीर कुणावार यांनी हजारो लाडक्या बहिणीचे जीव टाकले धोक्यात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शासनाच्या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी हपापलेल्या आमदार समीर कुणावार यांनी हजारो लाडक्या बहिणीचे जीव टाकले धोक्यात.

शासनाच्या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी हपापलेल्या आमदार समीर कुणावार यांनी हजारो लाडक्या बहिणीचे जीव टाकले धोक्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In