Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

महाराष्ट्र राज्यात महिला, शालेय व महाविद्यालय विद्यार्थीनीवर अत्याचार विरोधात 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदचे आव्हान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 23, 2024
in आंदोलन, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
महाराष्ट्र राज्यात महिला, शालेय व महाविद्यालय विद्यार्थीनीवर अत्याचार विरोधात 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदचे आव्हान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सपूर्ण महाराष्ट्र राज्यात महिला, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी वर नाराधामाकडून वारंवार अत्याचार होत आहेत परंतू महायुतीचे सरकार कोणतीही कार्यवाही न करता या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. गुन्हेगारांवर पोलिस यंत्रणेचा कोणताही धाक उरलेला नाही अशा या निकम्म्या सरकारचा निषेध करण्यासाठी महविकास आघाडी हिंगणघाटच्या वतीने उद्या दिनांक 24 ऑगस्ट शनिवारला महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

भविष्यात कुठल्याही महिला तरुणी आणि मुलीवर अत्याचार झाला नाही पाहिजे, राज्यात महिला सुरक्षा बाबत सरकार उदासीन असून त्यांना जागविण्यासाठी सकाळी 10.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगणघाट येथून महाविकास आघाडीच्या वतीने हिंगणघाट बंद करून निषेध नोंदवत आंदोलन करण्यात येणार आहे. तरी हिंगणघाट येथील सर्व व्यापारी असोसिएशनला विनंती आहे कि या गंभीर विषयावर आपण सुध्दा 2.00 वाजेपर्यंत आपली दुकाने बंद करून आम्हाला सहकार्य करावे तसेच या बंद आंदोलनात सर्व जनतेनी, सर्व पक्षातील पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्तेगण मोठया संख्येने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महाविकास आघाडी हिंगणघाटच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: महाराष्ट्र राज्यात महिलावर्धा जिल्हाशालेय व महाविद्यालय विद्यार्थीनीवर अत्याचार विरोधात 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदचे आव्हान.हिंगणघाट
Previous Post

आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या सदैव सोबत राहील: गोंडपिपरी येथील सत्कार सोहळ्यात आमदार सुभाष धोटेंची ग्वाही.

Next Post

रोटरेक्ट क्लब हिंगनघाट द्वारा स्वतंत्रता दिवस के उपलक्ष में स्वतंत्रता सेनानी प्रश्नोत्तरी का आयोजन संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रोटरेक्ट क्लब हिंगनघाट द्वारा स्वतंत्रता दिवस के उपलक्ष में स्वतंत्रता सेनानी प्रश्नोत्तरी का आयोजन संपन्न.

रोटरेक्ट क्लब हिंगनघाट द्वारा स्वतंत्रता दिवस के उपलक्ष में स्वतंत्रता सेनानी प्रश्नोत्तरी का आयोजन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In