Thursday, May 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मोसम येथील हरिप्रसाद कंबलवार यांची विदेशात गरुडझेप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छाच्या वर्षाव.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 23, 2024
in गडचिरोली, तंत्रज्ञान
0 0
0
मोसम येथील हरिप्रसाद कंबलवार यांची विदेशात गरुडझेप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छाच्या वर्षाव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील अहेरी तालुका अंतर्गत देवलमरी ग्राम पंचायत हद्दीतील छोट्याशा गावातील मोसम येथील रहिवासी असलेले नंदकिशोर ऊषालु कंबलवार यांनी शेतमजुरी करून उदर निर्वाह करणारे पालक नंदकिशोर ऊषालु कंबलवार यांचा मुलगा हरिप्रसाद कंबलवार यांनी राजे धर्मराव हायस्कुल व्येंकटरावपेठा येथे शिक्षण घेऊन कोणत्याही खाजगी शाळेत शिकवन न लावता स्वता:चे मेहनतीचे जोरावर शिक्षण घेऊन जिद्द व चिकाटीने बहरैन येथील एमबीए या नामांकीत कंपनीत नौकरी मिळवून देवलमरी ग्राम पंचायत हद्दीतील मोसम गावाचं नाव उंचविले आहे.

दिनांक 21 ऑगस्टला अहेरी बस आगार येथुन हैद्राबादला रवाना झाले, या वेळी हरिप्रसाद नंदकिशोर कंबलवार यांचा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष सुमित मोतकुरवार, ग्राम पंचायत सदस्या देवलमरी तथा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सालय्या कंबलवार वेडमपल्ली ग्राम पंचायतचे सचिव सिडाम अहेरी येथील सामाजिक कार्यकर्ता हिम्मुभाई पठान महागाव येथील सामाजिक कार्यकर्ता शंकरजी झाडे यांच्या कडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आहे. या वेळी कुटूबांतील संपूर्ण सदस्य उपस्थित होते. हरिप्रसाद कंबलवार याला पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

हरिप्रसाद कंबलवार 24 ऑगस्ट ला राजीव गांधी इंटरनेशनल विमानतळ हैद्राबाद येथुन बहरैन जाणार आहे.

Tags: मोसम येथील हरिप्रसाद कंबलवार यांची विदेशात गरुडझेप
Previous Post

झाडीपट्टी कलावंत संघटनेची कार्यकारिणी पुनर्गठीत.

Next Post

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट.

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In