Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

घरफोडी करणा-या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तडीपार आदेशाचा भंग करुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस साथीदारांसह केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी

दि. २३/०३/२०२१ रोजी फिर्यादी ह्या राहत्या घराला कुलुप लावून मुंबई येथे गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या घराच्या दरवाज्याची कडी कापून घरात प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी कपाट्याच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने फिर्यादीच्या भावाच्या संमतीशिवाय घरफोडी चोरी करून नेले होते म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुध्द गु. रजि. २५/२०२१ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास श्री. हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक व श्री प्रसाद लोणारे सहा. पोलीस निरीक्षक युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी करून मा.न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे जयवंत ऊर्फे जयड्या गोवर्धन गायकवाड, रा. मच्छिंद्र रेसिडेन्सी फ्लॅट नं. २०३ माऊली पेट्रोल पंपामागे बाणेर पुणे यास आज रोजी मा.टी.एम. अहमद अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सरकारी अभियोक्ता श्रीमती प्रियंका वेंगुर्लेकर यांनी कामकाज पाहून वर नमूद आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी सरकारी अभियोक्ता श्रीमती प्रियंका वेंगुर्लेकर यांनी केली असून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कोर्ट पैरवी अंमलदार सपोफौ मोहन भापकर, कोर्ट अंमलदार सोनवणे, शेवरे यांनी कामगिरी केली.

Previous Post

नाशिक शहरात वाढत आहे क्राईमचा ग्राफ, दुचाकी चोरीच्या घटनेने एकच खळबळ.

Next Post

गोंडपिपारी: बैल धुवायला गेलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात गेला वाहुन, तारसा खुर्द नाल्या जवळील घटना.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गोंडपिपारी: बैल धुवायला गेलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात गेला वाहुन, तारसा खुर्द नाल्या जवळील घटना.

गोंडपिपारी: बैल धुवायला गेलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात गेला वाहुन, तारसा खुर्द नाल्या जवळील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In